एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हाट्सअप बुलेटीन 23/02/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
एबीपी माझाचं व्हाट्सअप बुलेटीन 23/02/2018
- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती कुलकर्णी यांना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय https://goo.gl/hN8HE3
- आधार कार्ड शिधापत्रिकेशी जोडणं अनिवार्यच, मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, 1 मार्चपासून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार https://goo.gl/7kh1V2
- कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंची चौकशी, मिलिंद एकबोटे स्वतःहून शिक्रापूर पोलिसात चौकशीसाठी हजर https://goo.gl/CM9sJd
- नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची छापेमारी सुरुच, बँक ठेवी आणि शेअर्सही जप्त, गीतांजलीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड http://abpmajha.abplive.in/
- फेसबुक लाईव्हमध्ये अल्पवयीन मुलीचं चुंबन, 'मोह मोह के धागे फेम' गायक पॅपोनविरोधात सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाची तक्रार https://goo.gl/9K5UBM
- नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकात मुलीला मिठी मारण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आरोपीला अटक, उपस्थित नागरिकांकड़ून बघ्याची भूमिका https://goo.gl/oSoohv
- कोल्हापुरात अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलीकडूनच लैंगिक छळ, बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/sj3KP3
- नाशिकच्या आमदार सीमा हिरेंच्या गाडीला अपघात, आमदाराच्या सुरक्षारक्षकाची समोरच्या वाहनचालकाला मारहाण, आमदार हिरेंनी आरोप फेटाळले https://goo.gl/kCuNsJ
- भाजप आमदार अनिल गोटेंचं शरद पवारांना खुलं पत्र, महामुलाखतीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोटेंचे पवारांवर गंभीर आरोप https://goo.gl/6DHHir
- परंड्याच्या गटविकास अधिकाऱ्याला अज्ञातांची बेदम मारहाण, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला भेटण्यासाठी गेल्यावर धक्काबुक्की, सोलापूरच्या बार्शीतील धक्कादायक प्रकार https://goo.gl/hY2ecF
- शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्या दानवेंविरोधात बच्चू कडूंचा शड्डू, रावसाहेब दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचारhttps://goo.gl/7kaFiZ
- नागपुरात अनधिकृत फेरीवाल्यांवर पोलिसांची कारवाई, एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांना जाग, फेरीवाल्यांनी दाम्पत्याला केली होती मारहाण http://abpmajha.abplive.in/
- औरंगाबादमध्ये सात दिवसांनंतरही कचराकोंडी कायम, शहरात दोन लाख मास्क मागवले, डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द https://goo.gl/CTQAK5
- चाईल्ड पॉर्न व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर, अॅडमिनला अटक, मोठ्या रॅकेटचा संशय https://goo.gl/cwXiQf
- भारताचा पाकिस्तानच्या घुसखोरांवर रॉकेट हल्ला, काश्मीरच्या मेंढर सेक्टरमधील अनेक चौक्या उद्ध्वस्त, कारवाईचा व्हिडीओ समोर https://goo.gl/p7NzfC
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement