एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार*
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक काढला, ऑफिसला मात्र टाळं, कामकाज अजूनही सुरु नाही, रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत https://bit.ly/2OkhFl4
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं राज्यपालांनी संचालन करावं, देवेंद्र फडणवीस यांची विनंती, शिवसेना-राष्ट्रवादीकडूनही मुख्य सचिवांना निवेदन https://bit.ly/2QoJcEK
- शेतकऱ्यांनो घाबरु नका, लवकरच मदत मिळेल, सांगलीतील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात उद्धव ठाकरेंचं आश्वासन, शेतकऱ्यांच्या अडचणी लेखी स्वरुपात पाठवण्याचीही केंद्र प्रमुखांना सूचना https://bit.ly/33Qk2mf
- भाजपशिवाय सत्ता अशक्य, देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, तर राफेलप्रकरणी राहुल गांधीविरोधात उद्या राज्यभरात आंदोलन https://bit.ly/2pkKyFn
- तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्ष टिकेल, विदर्भातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना विश्वास, देवेंद्र फडणवीस ज्योतिषी होते हे माहित नव्हतं, ‘मी पुन्हा येईन’वरुन टोला https://bit.ly/2CN6A6U
- पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस-राष्ट्रवादीला अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपद, शिवसेनेने प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती, तर महाशिवआघाडीचे नेते उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणार https://bit.ly/2qhMuPl
- नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य आपण रोज सकाळी टीव्हीवर पाहतोय, भाजप नेते आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला https://bit.ly/3544HyD
- #पुन्हानिवडणूक? मराठी कलाकारांच्या ट्वीटवरुन वाद, अनैतिकता पसरवण्यासाठी भाजप कलाकारांचा वापर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप, मात्र हॅशटॅग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचं समोर https://bit.ly/33O2XcE
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या भेटीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात, प्रकृती स्थिर असल्याची राज यांची माहिती https://bit.ly/33PXnX7
- बांगलादेशविरोधात सलामीवीर मयांक अगरवालचं दमदार द्विशतक, इंदूर कसोटीत टीम इंडियाची मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल https://bit.ly/2KoVgC6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
भविष्य
क्रिकेट
Advertisement