एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 10/11/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 10/11/2017
  1. रोजच्या वापरातील तब्बल 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर, गुवाहाटीतील जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय, सामान्यांना काहीसा दिलासा https://goo.gl/dGMBQy
 
  1. कृषीमंत्र्यांना भेटण्याची मागणी करत तरुण शेतकरी मंत्रालयाच्या गॅलरीत, 45 मिनिटांनंतर तरुणाला उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवेला खाली उतरवण्यात यश https://goo.gl/5PhEXs
 
  1. 2022 पर्यंत म्हाडाकडून मुंबईत 50 हजार स्वस्त घरं, सोडतीनंतर विनोद तावडेंचं आश्वासन https://goo.gl/RDyqfQ
 
  1. औरंगाबादेत कॉलेजच्या हलगर्जीने 100 विद्यार्थ्यांची परीक्षा मुकली, विद्यापीठाकडून दिलगिरी https://goo.gl/2tScbJ
 
  1. फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच कीर्तनकार शेलारमामा सुवर्ण पदक मिळणार, पुणे विद्यापीठाकडून पत्रक जारी https://goo.gl/QJbxWw
 
  1. समृद्धी महामार्ग रद्द करायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी संघटित व्हावं, राज ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, कार्यकर्त्यांशी जमिनीवर बसून संवाद https://goo.gl/PGC2FY
 
  1. नारायण राणे मंत्री होणार आणि सरकारही स्थिर राहणार, गिरीश बापटांचा दावा https://goo.gl/WDFLo5
 
  1. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी मावळा बलात्कार आणि खूनप्रकरणी तीनही दोषींना फाशी, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल https://goo.gl/nqEQyo
 
  1. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण, महिलांच्या अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेत कोथळेची सुपारी देऊन हत्या, कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/ejGu2Z
 
  1. बदली हा नोकरीचा अविभाज्य घटक, प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली https://goo.gl/AHH1n8
 
  1. मुंबई हायकोर्टाकडून पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना एक आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर, बँकांकडून मालमत्ता जप्तीला सुरुवात https://goo.gl/pjAcAg
 
  1. केंद्रीय कृषीमंत्री उद्या मुंबई दौऱ्यावर, कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणावर देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत यांच्यासोबत बैठकीत चर्चा http://abpmajha.abplive.in/live-tv/
 
  1. 2018 मध्ये भारतातील नोकरदारांचे पगार 10 टक्क्यांनी वाढणार, सॅलरी बजेट प्लॅनिंगच्या सर्व्हेतून माहिती उघड https://goo.gl/wfDqYi
 
  1. 'पद्मावती'वर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला अद्याप सर्टिफिकेट दिलेलं नाही, त्यामुळे आम्ही दखल देऊ शकत नाही, कोर्टाचं स्पष्टीकरण https://goo.gl/2USrrF
 
  1. धोनीच्या प्रगतीवर जळणारे अनेक, मात्र धोनी एक महान क्रिकेटर, प्रशिक्षक रवी शास्त्रीकडून धोनीची पाठराखण https://goo.gl/PQygXq
  BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट https://goo.gl/6CiriZ मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर विशेष कार्यक्रम : जत्रा : इचलकरंचीतील अब्दुलकाट गावातील कलेश्वराची जत्रा, आज रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget