एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/01/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/01/2018 1. सरकारकडून वाहनचालकांची फसवणूक, ऑगस्टपासून इंधनाचे दर रोज बदलते ठेवण्याच्या नावाखाली केवळ वाढच, पेट्रोलपंप चालक संघटनांची ग्राहक पंचायतीकडे धाव https://goo.gl/wVXosQ 2. आर्थिक मागासवर्गाच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत 8 लाखापर्यंत वाढ, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा https://goo.gl/MD23ZJ 3. एअर इंडियात 49 टक्के, तर सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100 टक्के एफडीआयला परवानगी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/g3UaUo 4. चुकीच्या वीज बिलामुळे शेतकरी हवालदिल, अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष, लातुरात महावितरणच्या ऑफिसातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न https://goo.gl/RNQKAW 5. कमला मिल अग्नितांडवातील आरोपी युग तुलीचा पोलिसांना गुंगारा, फायर ब्रिगेडच्या अहवालानंतर अवघ्या अर्ध्या तासात तुली फरार http://abpmajha.abplive.in/ 6. केंद्रीय विद्यालयांमधील हिंदू प्रार्थनांबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, सरकारी मदतीवर चालणाऱ्या शाळांमध्ये धर्माधारित प्रार्थना नको, याचिकाकर्त्यांची मागणी http://abpmajha.abplive.in/ 7. मदरशांमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग, शिय्या वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवींचं पंतप्रधानांना पत्र https://goo.gl/nvbFB8 8. आधार कार्डच्या धर्तीवर आता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी, मार्चपासून सुरुवात, तर जूनपासून अनिवार्य https://goo.gl/gx7sfZ 9. एकाच वेळी तब्बल 301 मुलींचं नामकरण, बीड शहरात नामकरणाचा सामूहिक सोहळा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डकडूनही दखल https://goo.gl/Ea51bB 10. गर्भातील बाळाला मेंदू आणि हृदयविकार, अवघडलेल्या मातेला 28 आठवड्यांनी गर्भपाताची परवानगी, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय https://goo.gl/SCyrud 11. न्याय विकत मिळत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा?, फुटीर नगरसेवकांच्या निर्णयावरुन मनसेच्या बाळा नांदगावकरांचा सेनेला टोला https://goo.gl/LfFDtV 12. भिडे गुरुजींच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री आणि गिरीश बापटांना जीवे मारण्याची धमकी, प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक माहिती, पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची खंत https://goo.gl/JXJXE4 13. मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद, माघी गणेशोत्सवानिमित्त मूर्तीला सिंदूर लेपन करण्यासाठी ट्रस्टचा निर्णय https://goo.gl/U89Hu6 14. हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी एखाद्या संपत्तीसारखा मौल्यवान, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटर लान्स क्लुजनरकडून पंड्याचं कौतुक https://goo.gl/aZ1xaB 15. व्हॉईस कॉलवर बोलताना व्हिडिओ कॉलवर स्वीच व्हा, लवकरच व्हॉट्सअॅपचं नवं फीचर https://goo.gl/RemP1Q माझा विशेष : पेटलेल्या तेलाचे भाव अर्थचक्र बिघडवतील? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget