एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/11/2017
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/11/2017
- उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांची भेट, 10 दिवसांपूर्वी पवारांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती https://goo.gl/Tq5D3h
- शिवसेना सत्तेत असमाधानी, मात्र सरकारमधून पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी समर्थन देणार नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचाही दावा http://abpmajha.abplive.in/
- 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांना नमन करणं हा सर्वोच्च क्षण, गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं हार्दिक पटेलची खास मुलाखत, मराठा आरक्षणालाही पाठिंबा https://goo.gl/qDwZbh
- नोटाबंदी आणि जीएसटीनंतर मोदी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत, बेहिशेबी मालमत्ता जप्तीचा निर्णय घेण्याची शक्यता https://goo.gl/xDf9LJ
- नोटाबंदी म्हणजे संघटित लूट, माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांचा मोदी सरकारवर निशाणा, तर सत्तेत आल्यानंतर जीएसटीमध्ये बदल करण्याचं राहुल गांधींचं आश्वासन https://goo.gl/spjTxu
- सरपंच सोडा, स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याची ताकदही नारायण राणेंमध्ये नाही, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा राणेंवर जोरदार प्रहार https://goo.gl/a5mcJs
- राज्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेची 15 डिसेंबर डेडलाईन, 97 हजार किमी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मंत्रालयात वॉर रुम https://goo.gl/KuCBBh
- राज्याचा कृषी विकास दर शून्याहून 12.5 टक्क्यांवर, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांची माहिती, जाहिराती फसव्या नसल्याचाही दावा https://goo.gl/xjxsvw
- काश्मीरमध्ये पुलवामात चकमकीत मसूद अझहरच्या पुतण्याचा खात्मा, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान तर एक जवान शहीद https://goo.gl/y1dcb2 , पुलवामाच्या दहशतवाद्यांकडे अमेरिकन बनावटीची शस्त्र, लष्कराची माहिती https://goo.gl/2Cprcg
- जालन्यात तब्बल 200 जणांच्या आयकर पथकाची स्टील कंपन्यांवर धाड, आयकर अधिकाऱ्यांना तब्बल 60 कोटींचा काळा पैसा सापडला https://goo.gl/iCLzin
- झेरॉक्स मशिन जपून वापरा, अन्यथा दुरुस्तीचे पैसे पगारातून कापू, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाची तंबी https://goo.gl/qjuWLy
- पुणे-गुंडेगाव बस सेवा बंद, ‘महाराष्ट्राचे मांझी’ भापकर गुरुजींचा आत्मदहनाचा इशारा, गुरुजींच्या इशाऱ्यानंतर एसटी सुरु करण्याचं महामंडळाचं आश्वासन https://goo.gl/5FBKQP
- धोनी युवा खेळाडूंवर कधीच अन्याय होऊ देणार नाही, वीरेंद्र सेहवागकडून धोनीचं समर्थन https://goo.gl/hgZmFx
- आशिया हॉकी चषक विजेत्या भारतीय महिला खेळाडूंना केवळ 1-1 लाखाचं इनाम, हॉकी इंडियाकडून घोषणा https://goo.gl/qSrW6e
- भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज अखेरचा ट्वेन्टी 20 सामना, तिरुवअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड मैदानातील निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement