एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 फेब्रुवारी 2019 | सोमवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 फेब्रुवारी 2019 | सोमवार
  1. ममता सरकार विरुद्ध सीबीआय वादाचे लोकसभेतही पडसाद, सीबीआय तोता है, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची घोषणाबाजी, तर कोलकात्यात ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन, भाजपचाही ममतांवर पलटवार https://goo.gl/NcY94B
 
  1. ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय वादप्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, कोलकाता पोलीसआयुक्तांविरोधात पुरावे द्या, त्यानंतर कठोर कारवाई करु, सुप्रीम कोर्टाची भूमिका https://goo.gl/VGjsXc
 
  1. ममता बॅनर्जींचं वर्तन घटनेप्रमाणेच, पश्चिम बंगालमधील वादावरुन प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा, काँग्रेसवरही घणाघाती टीका https://goo.gl/79WWHg
 
  1. लोकपालसाठी रान पेटवणारे आता गप्प का, अण्णांची मोदी सरकारवर तोफ, उपोषणावर ठाम, तर केंद्राचे प्रतिनिधी म्हणून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे राळेगणकडे रवाना https://goo.gl/n7pH8b तर लबाडांसाठी अण्णा हजारेंनी जीव धोक्यात घालू नये, राज ठाकरेंची विनंती https://goo.gl/kXjTdS
 
  1. राज्यात खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आऱक्षणाचा मार्ग मोकळा, राज्य मंत्रिमंडळाचा आरक्षण लागू करण्याचा निर्णय https://goo.gl/su8Gzt
 
  1. मुंबईकरांना मोठा दिलासा, करात कोणताही वाढ नाही आणि नवे कर प्रस्तावित नाहीत, महापालिकेचं 30 हजार 692 कोटींचं बजेट, बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी 5 कोटींची तरतूद https://goo.gl/LVtivh
 
  1. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं कर्करोगाने निधन, मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात अखेरचा श्वास https://goo.gl/UHpE45
 
  1. उंटानं गळा धरल्यानं तरुणाचा मृत्यू, तरुणाने त्रास दिला म्हणून उंट खवळला, परभणीतल्या संदलमध्ये धक्कादायक घटना, उंटमालक ताब्यात https://goo.gl/QUcQDL
 
  1. भारतीय संघच 2019 चा वर्ल्डकप जिंकू शकतो, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी, तर वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या संघाकडून कडवे आव्हान मिळण्याचाही अंदाज https://goo.gl/ppc6vX
 
  1. सोमवती अमावस्येनिमित्ताने लाखो भाविक जेजुरीत दाखल, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबऱ्याची मुक्तपणे उधळण https://goo.gl/TMYmXS
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget