एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/01/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/01/2018
- पुण्याजवळील सणसवाडीतील दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल, एका महिलेच्या तक्रारीनंतर अॅट्रॉसिटी, दंगल चिथावणी प्रकरणी गुन्हा https://goo.gl/efzck4
- भीमा-कोरेगावचे पडसाद मुंबईत, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर घाटकोपरजवळ आणि सायन पनवेल हायवेवर चेंबूर नाक्यावर वाहतुकीचा खोळंबा, हार्बर मार्गावर कुर्ला-मानखुर्द दरम्यान लोकल ठप्प https://goo.gl/rmQaGa
- भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप नेते प्रकाश आंबेडकरांकडून उद्या बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक, सूत्रधारांना अटक करण्याची मागणी https://goo.gl/9ZHkFN
- सणसवाडी दगडफेकीची मुख्य न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार https://goo.gl/So9snJ
- सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती, शरद पवारांचं वक्तव्य https://goo.gl/Vo2FCY घटनेला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी https://goo.gl/ga7Eo2
- नॅशनल मेडिकल काऊन्सिल विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवल्याने डॉक्टरांनी पुकारलेला ओपीडी संप मागे, रुग्णसेवा तात्काळ सुरु करण्याचं आयएमएचं आवाहन https://goo.gl/2ncNCX
- मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' देण्याचा प्रस्ताव विचाराधीन, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची संसदेत लेखी उत्तरात माहिती https://goo.gl/jTNLGQ
- स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचं 'आधार'अस्त्र, सोनोग्राफीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याची तयारी https://goo.gl/CnQb2P
- कमला मिल्स कम्पाऊण्ड्सच्या आगीत अडकलेल्यांची धाडसाने सुटका करणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा पोलिस आयुक्तांकडून सत्कार, कॉन्स्टेबल शिंदेनी खांद्यावर उचलून नेत केली नऊ जणांची सुटका https://goo.gl/Q7tnW5
- रत्नागिरीचे सुपुत्र मेजर प्रसाद महाडिक चीनच्या सीमेवर शहीद, पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार https://goo.gl/wYagMt
- पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला मंत्रिमंडळाची मंजुरी, प्रकल्पासाठी 8 हजार 313 कोटींची तरतूद https://goo.gl/vuXPJS
- चंद्रपुरातील वरोऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटामुळे वीज उपकेंद्रात भीषण आग, आग आटोक्यात, मात्र 35 गावांचा वीजपुरवठा ठप्प https://goo.gl/tXyboU
- लष्करात आहेत, तर जीव जाणारच, भाजप खासदार नेपाल सिंह यांच्या वक्तव्यामुळे वाद https://goo.gl/fQMLdD
- दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, 225 मिलियन डॉलरची मदत रोखली https://goo.gl/hRYrQV
- पाकिस्तान हाफिज सईदच्या आर्थिक नाड्या आवळणार; संस्था, संपत्ती ताब्यात घेण्याच्या हालचाली https://goo.gl/Bva3LX
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
भारत
जॅाब माझा
Advertisement