एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 ऑगस्ट 2019 | शुक्रवार

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 ऑगस्ट 2019 | शुक्रवार
  1. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या सोलापूर दोऱ्यात तीन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, उदयनराजे भोसले अमित शाहांच्या भेटीनंतर निर्णय घेणार, तर रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर https://bit.ly/2MKw3ox
 
  1. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत पुन्हा अनिश्चितता, शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2ztSGVw
 
  1. “राणे तुमचे तर, भुजबळ आमचे”, आमदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी छगन भुजबळांना शिवसेनेत घेण्याची शक्यता https://bit.ly/2UfN2ju
 
  1. नातेवाईकांचा आणि याचा काय संबंध? पद्मसिंह मोहिते पाटलांबद्दलच्या प्रश्नावर शरद पवार भडकले, अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील पत्रकार परिषदेतील प्रसंग https://bit.ly/2NBU5lj
 
  1. देशातल्या 10 मोठ्या सरकारी बँकाचं चार बँकांमध्ये विलिनीकरण, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची संख्या आता 27 वरुन 12 वर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा https://bit.ly/2MKwdfD
 
  1. देशाच्या आर्थिक विकास दरात मोठी घसरण, पहिल्या तिमाहीचा वृद्धी दर फक्त 5 टक्के, गेल्या सहा वर्षातील सर्वात नीचांकी घसरण https://bit.ly/2ZDyZoX
 
  1. आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिलासा नाहीच, सीबीआय कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ https://bit.ly/34dXrk8
 
  1. मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करा, चुनाभट्टी पोलिस स्टेशनवर काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादीची मागणी https://bit.ly/34bwuNV
 
  1. विरारमधील तुंगारेश्वर मंदिर पाडकामाप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, मंदिर, समाधी आणि तीन खोल्यांव्यतिरिक्त इतर बांधकामावर हातोडा https://bit.ly/2LagV1G
 
  1. शहरांतील फ्लॅटधारक इमारतीचे मालक होणार, प्रॉपर्टी कार्डवर नाव लागणार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/347oxJT
  *मुव्ही रिव्हीव* : साहो : न साहो! https://bit.ly/34eQ8Ja *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nasrapur Case Final Result :
"तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या"; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे
Sanjay Raut on Bhausaheb Wakchaure: शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश, साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटीला विकला गेला; संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर घणाघात
शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश, साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटीला विकला गेला; संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर घणाघात
Pune Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशी, एकनाथ शिंदे म्हणाले, केतन अग्रवाल केसही फास्टट्रॅकवर घेऊ!
नसरापूरच्या नराधमाला फाशी, एकनाथ शिंदे म्हणाले, केतन अग्रवाल केसही फास्टट्रॅकवर घेऊ!

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nasrapur Case Final Result :
"तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या"; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
Pune Nasrapur Case Result: भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
Pandharpur News: रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
Heatwave in Across Europe: थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
Embed widget