एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 मे 2019 | बुधवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 मे 2019 | बुधवार
- विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता, आघाडीतील काही आमदार भाजपच्या वाटेवर? https://bit.ly/2KhsO5I
- विधानसभेच्या तोंडावर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचालींना वेग, मुंबईत राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट https://bit.ly/30KqzOe
- दिल्लीत मंत्रिमंडळ स्थापनेसाठी मोदी-अमित शाहांची खलबतं, शिवसेना, जदयूला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता https://bit.ly/2KcVUn8
- नव्या मंत्रिमंडळात कोणतंही मंत्रिपद नको, अरुण जेटलींची नरेंद्र मोदींना पत्राद्वारे विनंती, प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय https://bit.ly/2YUf98Q
- डॉ. पायल तडवीच्या आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला आरोपी डॉक्टर्सना 31 मे पर्यंत कोठडी, कौटुंबिक तणावामुळे पायलने आत्महत्या केल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा https://bit.ly/2W8uaXI
- राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून बँकर्सची झाडाझडती, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचं उद्दीष्ट न गाठल्याने बँकांना कारवाईचा इशारा https://bit.ly/2I7Y84d
- हातकणंगलेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने राजू शेट्टींच्या भेटीला, शेट्टी कुटुंबियांकडून मानेंचं औक्षण तर शेट्टींच्या आईंचे आशीर्वाद https://bit.ly/2HJxTSX
- नरेंद्र मोदींना 'डिव्हायडर इन चीफ' म्हणणाऱ्या 'टाईम' मॅगझिनकडून मोदींचं समर्थन करणाऱ्या लेखाला प्रसिद्धी, मोदींच्या प्रचार टीममधील मनोज लाडवा यांनी 'टाईम'मध्ये मांडली बाजू https://abpmajha.abplive.in/
- मंत्र्यांने लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री मागितल्या, कारवाईसाठी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचं संशोधन सुरु https://bit.ly/2HHPL0h
- स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त हिंदू महासभेकडून विद्यार्थिनींना कट्ट्यार आणि तलवारीचं वाटप, उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील संतापजनक प्रकार https://bit.ly/2WaFx1B
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
क्राईम
Advertisement