एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 मार्च 2019 | शुक्रवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 मार्च 2019 | शुक्रवार*
- माढ्यातील भाजपचा उमेदवार अखेर ठरला, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव फायनल, भाजपकडून उमेदवारांची बारावी यादी जाहीर https://goo.gl/w37hus
- राज्यातील तिकीट वाटपाच्या घोळानंतर काँग्रेस हायकमांडकडून गंभीर दखल, डॅमेज कंट्रोलसाठी उद्या दिल्लीचे शिष्टमंडळ मुंबईत https://goo.gl/3VHS5r
- काँग्रेसला धक्क्यावर धक्के, ज्येष्ठ नेते माणिकराव गावित पक्ष सोडण्याच्या तयारीत https://goo.gl/FiZ3ZK तर पंढरपूरचे कल्याणराव काळेही भाजपच्या वाटेवर https://goo.gl/YdLDT1
- अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट, काँग्रेस-शिवसेना महाआघाडीचा भाजपच्या सुजय विखेंना पाठिंबा https://goo.gl/1mQGi9
- अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजप खासदार गोपाळ शेट्टींविरोधात लढणार https://goo.gl/ZtfrAx
- शेतकऱ्यांची मुलं लावारिस, भाजप प्रवक्ते अवधूत वाघांची मुक्ताफळे, सोशल मीडियावर संतापाची लाट, राष्ट्रवादीकडून जोरदार टीका https://goo.gl/xic6zH
- महाराष्ट्रात आघाडी मात्र गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, सर्व 26 जागा लढवणार, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्का https://goo.gl/fW1KUM
- नांदेडमध्ये दुष्काळामुळे चिमुकलीचा बळी, पाणी घेताना विहिरीत पडून मृत्यू, तर राजकारणात मश्गुल असलेल्या सर्व राजकीय पक्षांचं दुर्लक्ष https://goo.gl/H9Bv9Z
- पुणे मेट्रोच्या खोदकामात स्वारगेटजवळ भुयारी मार्ग उजेडात, पक्क्या दगडी बांधकामाची भुयारं, पुरातत्व विभागाकडून चाचणी होणार https://goo.gl/55LM2n
- 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात हायकोर्टात याचिका, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी https://goo.gl/uJS3bW
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धाराशिव
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement