एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 जानेवारी 2019 | सोमवार
- साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषेदत काँग्रेसची एकहाती सत्ता, तर नागपुरात महादुला, गडचिरोलीत आरमोरी आणि अहमदनगरमधील श्रीगोंद्यात भाजपचा झेंडा, रायगड जिल्ह्यातल्या कर्जत नगरपरिषदेत शिवसेना-भाजप युतीची बाजी https://goo.gl/Rhpsr4
- आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी हात पुढे करु, जालन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सकारात्मक, तर महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ, शिवसेनेच्या बैठकीनंतर खा. संजय राऊतांचा दावा https://goo.gl/D91WfA
- राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचा भाजपमध्ये प्रवेश, सोलापुरातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास ढोबळे उत्सुक https://goo.gl/i2QgRD
- कोल्हापुरात राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, आमदार हसन मुश्रीफांचं नाव न घेतल्याने खासदार धनंजय महाडिकांच्या भाषणादरम्यान मुश्रीम समर्थकांची घोषणाबाजी https://goo.gl/wUCQqm
- मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल 'जसाच्या तसा' जाहीर करा, मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांच्या सुनावणीवेळी हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश https://goo.gl/Lydb1e
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकित एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, राजू शेट्टींच्या नेतृत्वात पुण्यात अल्का चौकातून साखर आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा https://goo.gl/WxK3N9
- पुणे मेट्रोची दोन स्टेशन्स पुणेकरांच्या पसंतीनुसार, संभाजी पार्क आणि डेक्कनला ‘पुणेरी पगडी’चा आकार, महामेट्रोचे एमडी ब्रजेश सिंह यांची दिल्लीत माहिती https://goo.gl/CYYLzy
- कंजारभाट समाजाला लागलेली कौमार्य चाचणीची कीड कायम, पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबांकडून दोन नववधूंची व्हर्जिनिटी टेस्ट झाल्याचा आरोप https://goo.gl/Fwc5dd
- फुगा फुगवताना श्वासनलिकेत अडकून चिमुरडा दगावला, तर केळ्याचा मोठा घास घशात अडकून चिमुकलीचा मृत्यू, नागपुरातील घटनांनी चिमुरड्यांकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित https://goo.gl/6bJe2z
- तिसऱ्या वनडेमध्ये भारताकडून यजमान न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा, मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी https://goo.gl/oVzFSF
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement