एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 मे 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, दुष्काळग्रस्त भागांसाठी टँकरची व्यवस्था करण्याचे पवारांचे आश्वासन https://bit.ly/2M9fjI7
2. ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह गुजरातेत, आशीर्वाद घेण्यासाठी मोदी काही वेळात आई हिराबेन यांना भेटणार https://bit.ly/2Qoz6Sd
3. काँग्रेसला येत्या 10 दिवसांत गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्याबाबतही चर्चा https://bit.ly/2YLqDvt
4. राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास काँग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील, माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांचं वक्तव्य https://bit.ly/2K3UgUv
5. महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या सर्व खासदारांनी मराठी भाषेत शपथ घ्यावी, सोशल मीडियाद्वारे नेटीझन्सची मागणी, ट्विटरवर #मराठीतशपथ ही खास मोहीम https://bit.ly/2HS67T2
6. बिहारमध्ये राजदचा दारुण पराभव झाल्यामुळे लालू प्रसाद यादवांनी जेवण सोडले, रांचीतल्या दवाखान्यात उपचार सुरु https://bit.ly/2X6ZRNF
7. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी, पुणे कोर्टाचा निर्णय, पुरावे नष्ट केल्याचा पुनाळेकरवर आरोप https://bit.ly/2wkt0t5
8. मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, रॅगिंग करणाऱ्या तिन्ही आरोपी फरार https://bit.ly/2W7qENt
9. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले, गृहमंत्रालयाच्या लुकआउट नोटिसमुळे परवानगी नाकारली, मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांची माहिती https://bit.ly/2MoLR11
10. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट पाहावा, नेता कसा असावा, ते कळेल, बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा माझा कट्टा कार्यक्रमात राहुल यांना सल्ला https://bit.ly/30N9wLp
माझा कट्टा : 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटानिमित्त बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत खास बातचित, रात्री 9 वाजता
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement