एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 24.09.2018
- ‘लालबागचा राजा’ला आज सकाळी साडेनऊ वाजता निरोप, तर दगडूशेठ हलवाई गणपतीचं पहाटे पाच वाजता विसर्जन, पुण्यात 85 गणेशोत्सव मंडळांवर डीजेप्रकरणी गुन्हे, पुण्यातील मिरवणूक 26 तास https://goo.gl/Y5hf9n
- विसर्जनाचा शेवटचा मान, काम मात्र फर्स्ट क्लास, रस्त्याची स्वच्छता करुन बाप्पाची मिरवणूक, लातुरातील गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम https://goo.gl/AVvcyH
- दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांच्या रिक्त जागेसाठी भाजपतर्फे अरुण अडसड यांचा अर्ज, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हं https://goo.gl/nN4gvw
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ विनाब्रेक सुरुच, 36 पैकी 34 जिल्ह्यांत पेट्रोल नव्वदीपार https://goo.gl/5VA73c
- नरेंद्र मोदी 'चोरांचे सरदार', राफेल डीलवरुन राहुल गांधींचा पुन्हा निशाणा, फ्रेंच पत्रकाराचा व्हिडिओ ट्वीट करत आरोप https://goo.gl/1cCfr6
- गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी पर्रिकर कायम, मात्र मंत्रिमंडळातून दोघा आजारी मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांचा समावेश, फ्रान्सिस डिसोझांची नाराजी https://goo.gl/YLm7J4
- भारतीय नौदलाचे जायबंदी कमांडर अभिलाष टॉमी यांची सुटका, भर समुद्रातल्या अपघातग्रस्त यॉटमधून यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन https://goo.gl/8F9SgH
- हिमाचलमध्ये तुफान पावसामुळे व्यास नदीला पूर, व्हॉल्वो बस, ट्रक वाहून गेले, सुदैवाने जीवितहानी नाही https://t.co/gL9AhwZWwf
- सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, 4 ऑक्टोबरपासून पहिलं व्यावसायिक उड्डाण https://goo.gl/cY5SXk
- अजय देवगनने पत्नी काजोलचा नंबर ट्विटरवर पोस्ट केला, अजयचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झाल्याचा अंदाज https://goo.gl/HUAERh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement