एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/ 2017
देश-विदेशासह राज्यातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/2017
एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना दिवाळी पाडव्या शुभेच्छा
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरुच, बीडमध्ये दिवाकर रावतेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, तर दिवाळीत प्रवाशांचे अतोनात हाल https://goo.gl/uW6Sfw
- एसटी संपाच्या तोडग्यासाठी काय उपाययोजना केली? मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा, सरकार काहीच करत नसल्याने लोकांना त्रास, हायकोर्टाने फटकारलं https://goo.gl/EbHs7d
- चार दिवसांनी उद्धव ठाकरेंना जाग, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मध्यस्थी, फडणवीस-रावतेंसोबत फोनवरुन चर्चा https://goo.gl/xFGRnE
- लोकांची सहानुभूतीही हवीय, अन् सरकारची उबही, शिवसेनेचं वागणं म्हणजे दुतोंडी गांडूळासारखं, अजित पवारांचा शिवसेनेवर घणाघात https://goo.gl/xKK9RA
- दिलदार रतन टाटांचं दिवाळी गिफ्ट, पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार, रुग्णालयांसाठी एक हजार कोटी रुपये देणार https://goo.gl/ucJsLg
- यंदा लक्ष्मीपूजनानंतर मुंबईत प्रदूषण वाढल्याचा अंदाज, दिल्लीत मात्र घट, ‘सफर’ संस्थेचं निरीक्षण http://abpmajha.abplive.in/
- वाढत्या प्रदूषणामुळे 25 लाख भारतीयांचा मृत्यू, लान्सेट मेडिकल जर्नलमधल्या अहवालाने खळबळ, प्रदूषणात भारताने चीनलाही मागे टाकलं http://abpmajha.abplive.in/
- उल्हासनगरात हेडफोनवाला आगळावेगळा सत्संग, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दहा हजार हेडफोन्स https://goo.gl/Mc9Nmf
- दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या लिलावात हस्तकांचीच घुसखोरी, पत्रकार बालकृष्णन यांचा गंभीर आरोप https://goo.gl/pTtgfV
- सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा केदारनाथच्या चरणी, मोदींकडून केदारनाथला रुद्राभिषेक, मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त http://abpmajha.abplive.in/
- पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळ खरेदीला सुरुवात, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण https://goo.gl/E4wVWb
- जलयुक्त शिवारांच्या कामांचं रोलमॉडेल ठरलेल्या बीडमधील किन्ही गावाची समृद्ध दिवाळी, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/
- पुण्यात तृतीयपंथीयांच्या पहिल्या मठाची स्थापना, वृद्ध आणि अनाथ तृतीयपंथीयांना मदत करण्यासाठी उपक्रम https://goo.gl/i2tGTF
- सचिन तेंडुलकरकडून वीरेंद्र सेहवागला वाढदिवसाच्या 'उलट्या शुभेच्छा', शुभेच्छा देताना उलट्या अक्षरात ट्वीट, वीरुकडूनही हटके आभार https://goo.gl/Hj2xcD
- बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लौंगिक शोषण, हॉलिवूड निर्माता हार्वी वाईनस्टीन सेक्स स्कँडलनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राचा गौप्यस्फोट https://goo.gl/N52KiE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
रत्नागिरी
क्राईम
Advertisement