एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/06/2017
1. मतभेदांसह शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीला सुरुवात, बुधाजी मुळीक, गिरधर पाटील आणि घनवटांची पाठ, चर्चेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष https://goo.gl/MqMZ4y
2. आपल्या नावावर आक्षेप असल्यास सुकाणू समितीमधून बाहेर पडू, खासदार राजू शेट्टींची भूमिका, तर संवाद नसल्यानं थोडे गैरसमज, डॉ. नवलेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/vxofl9
3. सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेनेचं जुलै महिन्यात आंदोलन, संजय राऊतांची घोषणा, सत्ता परिवर्तन करण्याची ताकद फक्त शिवसेनेत असल्याचा पुनरुच्चार https://goo.gl/nyi9h6
4. ‘मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची मला कल्पनाच नाही’, दिवाकर रावतेंचा सरकारला घरचा आहेर https://goo.gl/Ud6Jvi 'तर बैठकीसाठी रावतेंना मी स्वत: दोन वेळा फोन केला', रावतेंच्या आरोपावर चंद्रकांत पाटलांचं उत्तर https://goo.gl/rKvJlC
5. ओदिशातील भुवनेश्वरमध्ये केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या गाडीवर अंडीफेक, काँग्रेसचं कृषीमंत्र्यांविरोधात आंदोलन, 5 काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक https://goo.gl/LdzXmG
6. ‘महात्मा गांधी चतुर बनिया होते’, छत्तीसगडमधल्या सभेत अमित शाहांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाध्यक्षांनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी https://goo.gl/9KF0ug
7. शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नाहीत, प्रफुल्ल पटेलांची एबीपी माझाला माहिती, काँग्रेसनं योग्य उमेदवार दिल्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा http://abpmajha.abplive.in/
8. 'देशातील राजकारण सध्या वाईट वळणावर, काही संघटनांना हाताशी घेऊन सत्ताधारी पक्षाचा वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न', शरद पवारांची भाजपवर थेट टीका https://goo.gl/I9OFQJ
9. नवी मुंबईत रिक्षावाल्यांची गुंडगिरी, बस ड्रायव्हर-कंडक्टरला तीन रिक्षावाल्यांकडून बेदम मारहाण, दोघांना अटक तर एकजण फरार https://goo.gl/tiizsE
10. 1 जुलैपासून आयटी रिटर्न आणि पॅनकार्डसाठी आधार सक्तीचं, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं कर विभागाकडून विश्लेषण, लोकांमध्ये संभ्रम कायम http://abpmajha.abplive.in/
11. शताब्दी गाड्यांच्या तिकिटात 30 टक्क्यांची घट, विमानप्रवासाकडे ओढा वाढल्यानं रेल्वेचा नवा निर्णय https://goo.gl/pxd4Tf
12. महाराष्ट्रात मान्सूनची कोल्हापूरपर्यंत धडक, येत्या 48 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, कुलाबा वेधशाळेचा अंदाज https://goo.gl/DZDZZh
13. ‘टाटा मोटर्स’चा आश्चर्यकारक निर्णय, टाटा मोटर्समधील अधिकाऱ्यांची सर्व पदं रद्द, आता कुणीही बॉस नाही! https://goo.gl/JAFSKD
14. 18 धावांत 7 विकेट, अफगाणिस्तानच्या राशीदची भन्नाट गोलंदाजी, अफगाणिस्तानचा वेस्ट इंडिजवर 63 धावांनी धक्कादायक विजय https://goo.gl/crKuH4
15. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाची उद्या दक्षिण आफ्रिकेशी 'करो या मरो'ची लढाई; जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट, तर हरणारा संघ माघारी http://abpmajha.abplive.in/
*कॅनडाच्या ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन* https://goo.gl/9PcSUR
*माझा विशेष* - *शेतकरी नेत्यांमध्ये एकवाक्यता का नाही? विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर*
*सहभाग* - खासदार राजू शेट्टी, सुकाणू समिती सदस्य गिरधर पाटील, आमदार बच्चू कडू, शेतकरी नेते अनिल घनवट, समन्वयक डॉ. अजित नवले, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement