एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 05/08/2017
- देशाला काही तासातच नवा उपराष्ट्रपती मिळणार, निकाल काही तासांवर, यूपीएच्या गोपालकृष्ण गांधींविरोधात एनडीएच्या व्यंकय्या नायडूंचं पारड जड https://goo.gl/k1j6fV
- मुंबई विद्यापीठाचे निकाल आणि पीकविमा नोंदणीची डेडलाईन संपली, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी उरले अवघे काही तास https://goo.gl/RbpSPf https://goo.gl/kcvcF4
- मुंबईच्या दादर चौपाटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये माहिमच्या यादव भावंडांचा समावेश https://goo.gl/tqoSGE
- प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक, संजय निरुपमांच्या नेतृत्वाखाली मेहतांच्या घाटकोपरमधील घरासमोर आंदोलन https://goo.gl/ttftyr
- परताव्यासाठी डीएसकेंच्या कार्यालयात गुंतवणूकदारांची गर्दी, तर डीएसकेंकडून परताव्याचं आश्वासन, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/AbA2HQ https://goo.gl/VvS21R
- 'येत्या तीन महिन्यात 'लवासा' प्रकल्पाची चौकशी होणार', पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची विधानसभेत माहिती https://goo.gl/6MsVfa
- देशातील 100 पूल कोसळण्याच्या स्थितीत, महाराष्ट्रातील 14 पुलांचा समावेश, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची संसदेत माहिती https://goo.gl/Y4wb5d
- भाजपनेच आपल्यावर हल्ला केला, राहुल गांधींचा घणाघात, गुजरातमधल्या दगडफेकीप्रकरणी 1 जण अटकेत goo.gl/zT1je4
- 'मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना गोळी मारायला हवी', वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डींचं वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/4U9e7x
- माननीय, आदरणीय, सर अशी कोणतीही उपाधी मला लावू नका, कृषी आयुक्त सुनील केंद्रेकरांकडून परिपत्रक जारी, निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक https://goo.gl/87T7vT
- सरकारी नोकरीतलं प्रमोशनमधील आरक्षण रद्द, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निर्णयाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार https://goo.gl/dm4ivd
- संसाराचा गाडा हाकण्यासाठी लेखकाचं उपेक्षित जिणं, 7 पुस्तकं लिहिणाऱ्या साताऱ्यातील शंकर कवळेंचा पोटासाठी संघर्ष https://goo.gl/yxQUDx
- 'सोनू, तू पोलिसांशी नीट बोल,' नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून जनजागृती, गाणं सोशल मीडियात व्हायरल https://goo.gl/AY2KtL
- तब्बल 20 वर्षांनंतर पाकिस्तान सरकारमध्ये हिंदू मंत्री, पंतप्रधान शाहिद अब्बासींच्या मंत्रिमंडळात दर्शन लाल यांची वर्णी https://goo.gl/dkuUjA
- आर. अश्विनच्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकेचा पहिला डाव 183 धावात आटोपला, डावानं पराभव टाळण्यासाठी लंकेची झुंज सुरु https://goo.gl/xzPTgm
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement