एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/05/2018
- भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचाच उमेदवार, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा https://goo.gl/ucwm1L तर अंतिम निर्णय राहुल गांधीच घेतील, नाना पटोलेंकडूनही दावा कायम https://goo.gl/kbbpTB
- राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे छगन भुजबळांच्या भेटीला, केईएम रुग्णालयात दोघांमध्ये चर्चा, भुजबळ समर्थकांची सोमवारी शक्तीप्रदर्शनाची तयारी http://abpmajha.abplive.in/
- पालघर पोटनिवडणुकीत चुरस, श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी शिवसेना-भाजपच्या चाली, भाजप नेते रात्रीत वनगांच्या घरी, तर शिवसेनेने श्रीनिवास वनगांना अज्ञातस्थळी ठेवलं https://goo.gl/HhNvEi
- पुणे लोकसभेची निवडणूक मीच लढवणार, खासदार संजय काकडेंची घोषणा, तर भाजपचे पुण्यातील आठपैकी चार आमदार डेंजर झोनमध्ये असल्याचंही भाकित https://goo.gl/aGMnEc
- अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्याकांडातील सूत्रधाराला अटक, उल्हास मानेला कर्जत जामखेडमधून बेड्या, आतापर्यंत 9 जण अटकेत https://goo.gl/KrD4HH
- दुधाला नऊ मेपर्यंत 27 रुपये प्रति लिटरचा भाव न दिल्यास मंत्रालयाला घेराव घालू, महाराष्ट्र राज्य किसान सभा आक्रमक, लाँग मार्च काढण्याचाही इशारा http://abpmajha.abplive.in/
- सोलापुरात अवैध वाळू तस्करी करणाऱ्या डंपरचा तहसीलदारांकडून फिल्मी स्टाईल पाठलाग, भीतीपोटी वाळू रस्त्यावर टाकून चालक डंपरसह फरार https://goo.gl/Mp2zmu
- मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता, घाटकोपर जलाशयाची टाकी सोमवारपासून कार्यान्वित होणार, सात दिवस पाणी उकळून पिण्याचं आवाहन https://goo.gl/NiHcmX
- पुण्यातील भाजप नगरसेवकाच्या संमतीविना लग्नाचे फोटो 'भारत मॅट्रिमोनी'वर, लग्न जुळवल्याचाही दावा, सम्राट थोरात यांची पोलिसात तक्रार https://goo.gl/NwQEnB
- मतिमंद ताईलाही सोबत नांदवा, तरुणीचा आग्रह, नांदेडमध्ये एकाच मंडपात युवकाचा दोघी बहिणींशी विवाह https://goo.gl/L6RMwA
- वाईन शॉपबाहेरील लिकर ब्रँड्सच्या जाहिराती 15 दिवसात हटवा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आदेश https://goo.gl/2bNr42
- पंतप्रधान मोदी खूप बोलतात, पण त्यांनी रेड्डी बंधू टोळीला आठ तिकिटं देण्याबाबत बोलावं, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं नवं आव्हान https://goo.gl/RLEYrE
- मराठमोळ्या दीपा आंबेकर न्यूयॉर्कमध्ये न्यायाधीशपदी, दीपा आंबेकर यांची क्रिमीनल कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती https://goo.gl/542D7T
- अमेरिकेतील भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोतलाच्या मारेकऱ्याला जन्मठेप, निवृत्त नौदल अधिकाऱ्याला 14 महिन्यात शिक्षा https://goo.gl/7AbmiY
- मुंबईत 20-20 वर्ष राहून मराठी कशी येत नाही, रिअल रँचो सोनम वांगचूक यांनी खडसावलं, दोन आठवड्यात मराठी शिकण्याचाही निर्धार https://goo.gl/wm3M7w
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement