एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/06/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/06/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/06/2018
- मान्सून राज्यात वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज, येत्या 48 तासात मराठवाडा, रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस https://goo.gl/NsRx7c
- जन्मतःच चिमुकलीची फरफट करणाऱ्या बीडमधील 'त्या' दाम्पत्यावरही कारवाई करणार, महिला विकास आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती https://goo.gl/qk4mZS
- गोपीनाथ मुंडे म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, आठवणी सांगताना उदयनराजे गहिवरले, चौथ्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथगडावर विविध कार्यक्रम https://goo.gl/hApTNq
- पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर पुन्हा वादात, जितेंद्र जगतापला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://goo.gl/4sc2o2
- शेतकरी संपाचा आजचा तिसरा दिवस, तर येत्या सात तारखेपासून संप तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा, शहरांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली http://abpmajha.abplive.in
- रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर पाच पर्यटक वाहून गेल्याची भीती, एका महिलेचा मृतदेह सापडला, इतरांचा शोध सुरु http://abpmajha.abplive.in
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट, भेटीचा तपशील गुलदस्त्यात, नाशिकमधील दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीने चर्चांना उधाण https://gl/iDgXLG
- स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी सोलापुरात लिंगायत समाजाचा महामोर्चा, महाराष्ट्र, कर्नाटकातील समाजासह वेगवेगळ्या मठाच्या धर्मगुरुंचाही मोर्चात सहभाग https://goo.gl/SV9wKq
- वीज बिल शून्य रुपये, मात्र वेळेत न भरल्यास 10 रुपये दंड, 'महावितरण'च्या अजब कारभारामुळे सांगलीतील ग्राहकासमोर पेचप्रसंग https://goo.gl/dJfcxk
- शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या भाजपला थारा देऊ नका, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार https://goo.gl/WnFySs
- पुण्यातील वाकडमध्ये भरधाव टेम्पो थेट विहिरीत कोसळला, सुदैवाने चालक बचावला, दीड वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघात https://goo.gl/cfrGDQ
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं विमान 14 मिनिटे संपर्काबाहेर, पायलटच्या चुकीमुळे गोंधळ, विमान मॉरिशिअसला सुखरुप पोहोचलं http://abpmajha.abplive.in
- गोंदियात झाडाची प्लास्टिक सर्जरी, राज्यातला पहिलाच प्रयोग, कल्पना यशस्वी झाल्यास झाडांची कत्तल रोखता येणार https://goo.gl/K3LMva
- बंगळुरुतील पत्रकार गौरी लंकेश हत्येचं पुणे कनेक्शन समोर, चिंचवडमधून एक जणाचा अटक, संशयित आरोपी सनातनशी संबंधित असल्याची माहिती https://goo.gl/JejtDh
- घराच्या खिडकीतून शेजारी राहणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचं व्हिडीओ शुटिंग, बेळगावात तरुणाला अटक https://goo.gl/dQ87Ex
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement