एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/05/2018
- ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह 9 जणांना जन्मठेप आणि 34 कोटींचा दंड, मकोका न्यायालयाचा निर्णय, तर पत्रकार जिग्ना वोरा निर्दोष https://goo.gl/2xkUFb
- विधानपरिषदेसाठी शिवसेना-भाजपची युती, काँग्रेस-राष्ट्रवादीचं चर्चेचं गुऱ्हाळ कायम, तर लातुरात पंकजा मुंडेंचे मानलेले बंधू रमेश कराड तिकीट मिळाल्याने राष्ट्रवादीत https://goo.gl/i9dc2k
- सिडकोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालयात बढती, राज्यातील अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या http://abpmajha.abplive.in/
- विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा- 2017 चा निकाल जाहीर, नांदेडचे शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम, तर सांगलीच्या श्रीमती शितल बंडगर महिलांमध्ये अव्वल http://abpmajha.abplive.in/
- ऊस उत्पादकांना 'गोड' बातमी, ऊसावर सबसिडी देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, प्रतिटन 55 रुपये सबसिडी मिळणार https://goo.gl/t42eAD
- पोलिस भरती घोटाळा, नांदेडपाठोपाठ पुण्यातही पुन्हा परीक्षा होणार, पुण्यातलं कंत्राटही एसएसजी कंपनीकडेच असल्याने निर्णय https://goo.gl/Cqzus7
- प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेल्याचा आरोप, मुलीच्या कुटुंबीयांकडून तरुणाची शेंदूर फासून गावभर धिंड, बीड जिल्ह्यातील प्रकार https://goo.gl/sSHNVk
- 'संडास नाही, त्यामुळे रात्रीचे शौचास जावं लागतं', हागणदारीमुक्त महाराष्ट्राचं वास्तव, मुंबईजवळच्या आदिवासी पाड्यातील सत्य परिस्थिती https://goo.gl/mUhNEd
- मुंबईतील बोरीवलीत 'केशवसृष्टी'जवळचे आदिवासी पाडे अंधारात, महाराष्ट्रातील 'शॉकिंग वास्तव' 'माझा'वर, गेल्या चार वर्षात मंत्री एकदाही गावात फिरकले नसल्याचा आरोप https://goo.gl/r1NsHH
- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बोरगावजवळ गायदरी घाटात बस दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू, 22 प्रवासी जखमी http://abpmajha.abplive.in/
- पास करुन देण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पुण्यात प्राध्यापकाला अटक https://goo.gl/h5gbHz
- पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत कायम, दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप, हल्ल्यात आई आणि मुलगा जखमी http://abpmajha.abplive.in/
- मुंबईत 225 ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबणार, महापालिकेचं मान्सूनपूर्व सर्वेक्षण https://goo.gl/1GDEjU
- मोबाईल सिम खरेदीसाठी ग्राहकांना 'आधार'सक्ती करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, पर्यायी ओळखपत्र वापरता येणार https://goo.gl/ajkC31
- अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनच्या मुलीवर रस्त्यावर राहण्याची वेळ, लेस्बियन असल्यामुळे पालकांनी घरातून बाहेर काढल्याचा एटा एनजीओचा आरोप https://goo.gl/eKrLsF
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement