एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/09/2017 1.    मुंबईला वादळाचा धोका नाही, सोशल मीडियावरील व्हायरल अफवांवर विश्वास ठेवू नका, मुंबई महापालिकेचं आवाहन https://goo.gl/CPNJck 2.    मुसळधार पावसाने मुंबईत लोकल ट्रेन उशिराने, रस्ते वाहतुकीचा वेगही मंदावला, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन https://goo.gl/QKuNa1 3.    संततधार पावसामुळे मुंबई एअरपोर्टचा मुख्य रनवे 20 तासांपासून बंद, दीडशेहून अधिक फ्लाईट्स रद्द https://goo.gl/QKuNa1 4.    मुसळधार पावसानंतर राज्यातील धरणं तुडुंब, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा https://t.co/h4CbvWlnMa 5.    वसईत पावसामुळे कॉलेज तरुणीचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू, बोरीवली-दहीसर दरम्यानची घटना, प्रवासात खबरदारी घेण्याचं आवाहन https://goo.gl/3DFq2M 6.    रुळ पाण्याखाली गेला असूनही नालासोपारा स्टेशनवर भरधाव एक्स्प्रेसचा थरार, 60 सेकंदातच फलाटावरच्या शेकडो प्रवाशांची आंघोळ goo.gl/7URzAF 7.    पालघरमध्ये पावसामुळे अनेक भागात रस्त्यावर झाडं पडली; घरांचं नुकसान, वीज पूर्णपणे खंडित, वाहतूकही विस्कळीत https://goo.gl/tqDRgS 8.    नाशिकमध्ये गोदाकाठ पाण्याखाली, केशार्पण, पिंडदान रस्त्यावर सुरु, रामकुंडावरची वाहतूक विस्कळीत goo.gl/apk5ib 9.    भर दुपारी कसारा घाट धुक्यात हरवला, मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु https://t.co/56j67cQ0Dy 10.    रत्नागिरीत आंजर्ले, हर्णे बंदरावर मच्छिमार नौका बुडाल्या, 12 खलाशांना वाचवण्यात यश https://goo.gl/5JL3ym 11.    विदर्भ अजून तहानलेलाच, अकराही जिल्हे दुष्काळाच्या छायेत, नागपूर विभागातील धरणात केवळ 35 टक्के पाणी http://abpmajha.abplive.in 12.    नारायण राणे उद्या एकटेच काँग्रेसचा त्याग करणार, नितेश आणि कोळंबकर पक्षातच, राधाकृष्ण विखेंचं विरोधी पक्षनेतेपद वाचलं http://abpmajha.abplive.in 13.    उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर, नितेश राणेंचा दावा https://t.co/TGPMBADJEC 14.    मेक्सिको 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरलं, आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू https://goo.gl/qSzSDH 15.    'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस, बीसीसीआयकडून वृत्तावर शिक्कामोर्तब https://goo.gl/uHEaBP माझा विशेष : रोहिंग्या मुस्लिमांना भारताने पोसायचे का? विशेष चर्चा, रात्री 9.15 वाजता मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; पाहा शेतीतल्या नवदुर्गा- सातबाराच्या बातम्यांमध्ये, उद्या स. 6.40 वा. बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget