एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार
  1. पंतप्रधान मोदी शिर्डीत साईंच्या चरणी लीन, घरकुल वाटप योजनेतील लाभार्थ्यांना चाव्यांचं वाटप, तर राज्यात दुष्काळग्रस्तांना पूर्ण मदतीचं मोदींचं आश्वासन https://goo.gl/Qki8Wx
  2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तीन प्रवक्त्यांवर पक्षाची कडक कारवाई, अवधूत वाघ, मधू चव्हाण आणि राम कदमांना माध्यमांच्या चर्चेत जाण्यास बंदी https://goo.gl/QaHvtX
  3. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना हायकोर्टाचा दिलासा, 26 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश https://goo.gl/9CNEHJ
  4. गोवारी समाज आदिवासी असल्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाकडे सरकारचं दुर्लक्ष, अंमलबजावणीसाठी गोवारींचा गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
  5. डीएसके यांच्या कर्जप्रकरणी पुणे पोलीस बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार, पोलिसांच्या निर्णयाविरोधात गुंतवणूकदार कोर्टात जाणार https://goo.gl/EaNmFS
  6. पुण्यातील ब्लड बँकेचा अक्षम्य हलगर्जीपणा, रुग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेलं रक्त दिलं, लिखाणात चूक झाल्याचा बँकेचा निर्वाळा https://goo.gl/G9QQG1
  7. सांगलीत कवठे एकंदमध्ये विजयादशमीच्या आतषबाजी सोहळ्यात शोभेच्या दारुचा स्फोट, 12 वर्षीय मुलाचा मृत्यू https://goo.gl/Qftnd3
  8. निळ्या रंगाची गोळी वरदान ठरणार, HIV एड्सवर प्रतिबंधात्मक उपाय सापडण्याची चिन्हं, ऑस्ट्रेलियात गोळीमुळे एड्सग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय घट https://goo.gl/2fz32V
  9. सार्वजनिक ठिकाणी डीजेवरील बंदी हटवण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा तूर्तास नकार, सरकारचाही कडाडून विरोध कायम https://goo.gl/o3LGEk
  10. अजय देवगनच्या 'तानाजी' सिनेमात सलमान खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा, सैफ अली खान शिवरायांच्या भूमिकेत दिसणार नसल्याचं स्पष्ट https://goo.gl/HjtTgX
माझा विशेष : राम नामच ‘सत्य’ आहे! रात्री 9.15 वा. विशेष चर्चा एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhatv एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget