एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/02/2018
- स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन, शिवरायांना वंदन करुन मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, तर अरबी समुद्रातलं शिवस्मारक लवकरच पूर्ण होईल, मोदींचं आश्वासन https://goo.gl/GYgCvQ
- नागपूरमध्ये पत्रकाराची आई आणि मुलीची निर्घृण हत्या, आर्थिक वादातून हत्या केल्याची किराणा दुकानदाराची कबुली https://goo.gl/5SV2Xg
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात चोरट्यांची डल्लाबोल मोहीम, पदाधिकाऱ्यांच्या सोनसाखळीवर चोरट्यांचा डल्ला https://goo.gl/TTYvPp
- शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती महोत्सवादरम्यान दारूपार्टी, वनविभागाचे कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याची शिवप्रेमींची तक्रार http://abpmajha.abplive.in/
- 'राजा तू चुकलास' हे विधान सर्वपक्षांना उद्देशून, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचं स्पष्टीकरण, आज संमेलनाचा समारोप https://goo.gl/wBSRFP
- डी. एस. कुलकर्णींना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवणार, पोलीस कोठडीत पडल्याने डोक्याला मार, सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतरित https://goo.gl/V4bwzG
- लातूरमध्ये शिवरायांना अनोखी मानवंदना, तब्बल अडीच एकरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विश्वविक्रमी थ्रीडी रांगोळी साकारली https://goo.gl/mea6Ri
- 'एलओयू' देण्याच्या मोबदल्यात लाच मिळाली, पीएनबीच्या माजी व्यवस्थापकाची कबुली, घोटाळ्यातील छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी https://goo.gl/nHN1Ev
- विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर दोन तास बोलणारे पंतप्रधान मोदी बँक घोटाळ्याबाबत 2 मिनिटंही बोलत नाही, पीएनबी घोटाळ्यावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा https://goo.gl/bVQ3GR
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर रुम सज्ज, दिल्लीतील नव्या मुख्यालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन https://goo.gl/k5WDcg
- वाघ आणि पर्यटकांमध्ये फक्त एक फुटाचं अंतर, चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यात जिप्सी चालकाचा अक्षम्य हलगर्जीपणा, व्हिडिओ व्हायरल http://abpmajha.abplive.in/
- त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान, सीपीएम-भाजपमध्ये थेट लढत https://goo.gl/JxkFMe
- उड्डाणानंतर 20 मिनिटातच विमान रडारवरुन गायब, इराणमध्ये प्रवासी विमान कोसळलं, क्रू मेंबर्ससह सर्व 66 प्रवाशांचा मृत्यू https://goo.gl/R416Mf
- व्हॉट्सअॅपवरुनही आता पैसे पाठवा, मच अवेटेड पेमेंट फीचर लाँच, चॅटिंगसोबत आता यूपीआय पेमेंटचीही सोय https://goo.gl/mvbgi8
- जोहान्सबर्गच्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, भारतीय संघात सुरेश रैनाचं कमबॅक, तर दुखापतीमुळे एबी डिव्हिलियर्स सामन्याला मुकणार http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement