एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/03/2018
- शेतकऱ्यांच्या 100 टक्के मागण्या मान्य, महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा, तर गिरीष महाजन म्हणतात 80 टक्के मागण्या पूर्ण, किसान सभेच्या लाल वादळाला मोठं यश https://goo.gl/wCU6az
- सरकारकडून हजारो शेतकऱ्यांसमोर आझाद मैदानावर लेखी आश्वासन, वन जमिनीबाबत सहा महिन्यात निर्णय होणार, कर्जमाफीसाठी 2001 पासूनचे शेतकरी पात्र ठरणार https://goo.gl/wCU6az
- सरकारकडून किसान मोर्चातील शेतकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय, नाशिकला जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडणार http://abpmajha.abplive.in/live-tv
- 4. किसान सभेच्या आंदोलनामागे शहरी माओवाद डोकावतो का, हे पाहायला हवं, भाजप खासदार पूनम महाजनांची मुक्ताफळं, विरोधकांकडून वक्तव्याचा खरपूस समाचार https://goo.gl/PcQN1Q
- भाजप सरकार असंवेदनशील, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा सरकारवर जोरदार हल्ला https://goo.gl/QQngJA
- राज्यभरातून शेतकऱ्यांना मोठा पाठिंबा, 19 लाख राज्य सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांच्या पाठीशी, तर सर्व राजकीय पक्षही मोर्चात सहभागी http://abpmajha.abplive.in/live-tv
- 'हजारो धर्मा पाटील सरकार बेचिराख करतील', शिवसेनेची 'सामना'तून फडणवीस सरकारवर कडवी टीका https://goo.gl/cZUeVh
- राज्यसभेसाठी भाजपकडून चौथा उमेदवार रिंगणात, विजया रहाटकरांना उमेदवारी, 6 जागांसाठी 7 उमेदवार झाल्यानं चुरस, तर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी https://goo.gl/BamYWL
- 67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं, 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती, तर 17 जणांना वाचवण्यात यश https://goo.gl/BurTDn
- माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचं मृत्यूच्या दिवशीच उघड झालं होतं?, सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वपूर्ण कागदपत्रं समोर https://goo.gl/Yk5h53
- तामिळनाडूत वणव्यात अडकून नऊ तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू, तर 28 जणांची सुटका करण्यात बचाव पथकाला यश https://goo.gl/865pm3
- विदर्भात अनेक भागात पावसाची हजेरी, मराठवाड्यातही पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता http://abpmajha.abplive.in/india
- महानंदचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आता रेशन दुकानातही, राज्य सरकारची महत्वपूर्ण घोषणा, वितरण आणि साठवणीबाबत मात्र कुठलीही तरतूद नाही http://abpmajha.abplive.in/live-tv
- 'नॅशनल क्रश' प्रिया वारियरचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण, रणवीरसोबत रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटात झळकणार https://goo.gl/zZGcku
- तिरंगी टी-20 मालिकेत आज भारताचा सामना श्रीलंकेशी, रोहित शर्माच्या टीम इंडियाला सलामीच्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी https://goo.gl/W9wLj6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement