एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- सोमवारपासून राज्यातली मंदिरं उघडणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे सुरु करण्यास परवानगी https://bit.ly/2IzCkm3
- सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरात भाविकांचा जल्लोष, पुण्यात मिठाई वाटप, सोलापुरात सिद्धेश्वराची पूजा, पंढरपुरात व्यापाऱ्यांचा जल्लोष https://bit.ly/3lvBC7T तर सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया https://bit.ly/2IzdFhK
- विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचे अघोरी प्रयोग, पण सरकारची यशस्वी वर्षपूर्ती; शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3ptl2YR
- ऊर्जा विभागाच्या भरतीत मराठा उमेदवारांना स्थान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती, मराठा उमेदवारांचा खुल्या आणि एसईबीसी वर्गात समावेश https://bit.ly/3lrhfJ7
- लोंगेवालच्या भूमीवरुन पंतप्रधान मोदींची गर्जना, आव्हान दिल्यास सडेतोड उत्तर मिळेल, मोदींचा पाकिस्तान आणि चीनला इशारा https://bit.ly/38V0keL
- लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी रामसर पाणथळ साईट; रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड या आंतरराष्ट्रीय संस्थेची घोषणा https://bit.ly/2UorrWU
- पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरचे भूषण सतई शहीद https://bit.ly/3eZ4uTz
- भारतात गेल्या 24 तासांत 45 हजार नव्या कोरोना रूग्णांची नोंद, अॅक्टिव रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा https://bit.ly/32JTG6U
- महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोडणार? तडाखेबाज फलंदाज फाफ ड्यू प्लेसिसच्या खांद्यावर संघाची धुरा येण्याची शक्यता https://bit.ly/35tp37y
- दिवाळीनिमित्त अभिनेता अक्षय कुमारच्या देशवासियांना अनोख्या शुभेच्छा; आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाचा पहिला लूक जाहीर https://bit.ly/2K7EMkC
ABP माझा दीपावली स्पेशल
Lakshmi Pujan 2020 : लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? कसं करावं लक्ष्मीपूजन? https://bit.ly/35s5XyF
तुमच्या गावचा, परिसराचा हजारो वर्षांचा जुना इतिहास उलगडणारे 'वीरगळ' म्हणजे काय रं भौ? https://bit.ly/3lv2XqQ
माझा कट्टा | खास दिवाळीनिमित्त शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्याशी सुरेल गप्पा, आज रात्री 9 वाजता पाहा फक्ट एबीपी माझा वर
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement