एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जुलै 2020 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश, पारनेरचे राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक शिवसेनेत परतले, मुंबईत मातोश्रीवर घरवापसी, नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचं आश्वासन https://bit.ly/2AJlqho
 
  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईतील निवासस्थान राहिलेल्या 'राजगृहा'च्या बागेत नासधूस, खिडकीच्या काचाही फोडल्या, https://bit.ly/3gEtLCd अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, एक संशयित ताब्यात, राजगृहाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश https://bit.ly/3gJj3KV
 
  1. आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वर्ग-1 अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत, सामान्य प्रशासन विभागाकजून आदेश जारी, मुंबईतील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली नाट्यानंतर निर्णय https://bit.ly/3e9AQsM
 
  1. यूजीसीने जारी केलेल्या गाईडलाईन्स विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धक्कादायक; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, राज्य सरकार परीक्षा घेण्यास अनुकूल नाही https://bit.ly/3iF3Tbb
 
  1. सीबीएसई बोर्डाने नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केल्यानंतर राज्यात एसएससी बोर्डावर अभ्यासक्रम कमी करण्यासाठी दबाव, अभ्यासक्रम कमी करण्यासाठी शिक्षण विभाग अनुकूल असल्याची चर्चा https://bit.ly/3fdRwAW
 
  1. मुंबईत नवीन कोरोनाबाधित आढळण्याचा वेग मंदावला; काल एका दिवसात फक्त 806 कोरोना रुग्ण, तर धारावीत फक्त एक रुग्ण https://bit.ly/2VXCojf
 
  1. नागपुरातील एलेक्सिस रुग्णालयात गोंधळ घालत टोळक्याची डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी; एका सामाजिक कार्यकर्त्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल https://bit.ly/2VZ0wlJ
 
  1. धुळ्यात बंजारा जातपंचायतीकडून पाच कुटुंबं बहिष्कृत, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचांवर अखेर गुन्हा, पीडिताने गृहमंत्र्यांना केलेल्या ट्वीटनंतर पोलिसांची कारवाई https://bit.ly/2Zcc3Ah
 
  1. राजीव गांधी फाऊंडेशनच्या चिनी फंडिंगची चौकशी; कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाची समिती https://bit.ly/3iAFm74  तर सत्यासाठी लढणाऱ्यांना घाबरवलं जातंय; राहुल गांधी यांची प्रतिक्रिया https://bit.ly/2BFvLeN
  1. कोरोनामुळे 117 दिवसांच्या स्थगितीनंतर आजपासून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला सुरुवात, प्रेक्षकांच्या गैरहजेरीत पहिली कसोटी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात साऊदम्पटनमध्ये https://bit.ly/2BFjyqt
  विशेष | कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागण https://bit.ly/2ZNfDzU युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget