एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2020 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षक आणि वाचकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2020 | शनिवार

  1. गणपती बाप्पा मोरया! मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांकडे गणरायाचं आगमन https://bit.ly/31lR7b7 राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह https://bit.ly/3j4ZptK

2. गणेश चतुर्थीचं पर्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासह दिग्गजांची गणराया चरणी प्रार्थना https://bit.ly/2YrlzyF  सेलिब्रिटींच्या घरीदेखील गणरायाचं आगमन https://bit.ly/3hmx01N

  1. लालबागच्या राजासह अनेक प्रसिद्ध गणपती मंडळांकडून गणरायाचं ऑनलाईन दर्शन, गर्दी टाळण्यासाठी लोकहितार्थ निर्णय https://bit.ly/3hlv2Ph
  2. विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन, राज्यातील 1 लाख वारकरी आंदोलनात उतरणार https://bit.ly/3aMYSJY 
  3. कोरोना महामारीच्या काळातही औरंगाबादमधील घाटीच्या निवासी डॉक्टरांना तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने डॉक्टर संपावर, कोविड ड्युटीवरील डॉक्टर मात्र ड्युटीवर https://bit.ly/3l67iB36. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या सीबीआय तपासाला वेग, सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटची सीबीआयकडून पाहणी, आज आत्महत्येचं रिक्रिएशन करणार https://bit.ly/3ja0zV7 7. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टची तपासणी एम्सचे डॉक्टर करणारhttps://bit.ly/3hltGnM चौकशीसाठी CBI ची एक टीम कूपर रुग्णालयातhttps://bit.ly/32gw3Sr
  4. 8. तबलिगींनी कोरोनाचा संसर्ग पसरवला नाही,  29 परदेशी नागरिकांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून गुन्हे मागे घेण्याचे आदेश https://bit.ly/32dzxFf9. पब्जीचा टास्क पूर्ण झाला नाही, नैराश्यातून 19 वर्षीय युवकाची चंद्रपुरात आत्महत्या,परिसरात हळहळ https://bit.ly/31hopYS 10. सूर्यवंशी आणि 83 या दोन सिनेमांच्या निर्मात्यांकडून थिएटरवर रिलीज करण्याची हमी देऊनही ओटीटीची चाचपणी, थिएटर उघडण्यास वेळ लागत असल्याने ओटीटीचा पर्याय https://bit.ly/3gsyZ3H
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 October 2024Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
Embed widget