एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2020 | मंगळवार
  1. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांसाठीही मुंबई लोकल प्रवास सुरू करण्याबाबत विचार करा, मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना https://bit.ly/30hXZ8o ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार, उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती https://bit.ly/33ahotE
  2. भाजपच्या मदतीने खासदार झालेल्या दोन्ही छत्रपतींनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, शरद पवारांचं आंदोलकांना आवाहन https://bit.ly/2S5zfMa
 
  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता जप्त करून तीची विक्री करण्याचा पुणे पोलिसांचा राज्य सरकारकडे प्रस्ताव, आमदार भोसलेंच्या गाड्या जप्त https://bit.ly/3n0N7p0
 
  1. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा https://bit.ly/3mZ0V3r
 
  1. सुधारित कृषी कायद्यांना राज्य सरकारचा विरोध, मात्र अंमलबजावणीचा आदेश पणन विभागाकडून आधीच जारी; आता आदेश रद्द करण्याची वेळ https://bit.ly/3cHdL1J
 
  1. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार, तर 1 ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको
https://bit.ly/3n1oNn1 बिगर भाजप शासित राज्यांनी कृषी कायद्याविरोधात कायदे करण्याचा सोनिया गांधी यांचा सल्ला https://bit.ly/3cDEhsK
  1. मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच, 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा https://bit.ly/3i99bdr
 
  1. सुशांत सिंह राजपूतच्या शरीरात विषाचे अंश सापडले नाहीत; व्हिसेरा तपासणीनंतर एम्सचा अहवाल, मात्र कूपर रुग्णालयाच्या पोस्ट मार्टेम रिपोर्टवर एम्सचे डॉक्टर असमाधानी https://bit.ly/3jeDot4
 
  1. अभिनेता सोनू सूदचा संयुक्त राष्ट्राच्या यूएनडीपीकडून सन्मान, लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजूरांना केलेल्या मानवीय मदतीची दखल https://bit.ly/3cNaY71
 
  1. IPL 2020, SRH vs DC : पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेल्या दिल्लीचा विजयाच्या शोधात असलेल्या हैदराबादशी सामना https://bit.ly/2EHeWBt
  BLOG : अति घाई...संकटात नेई, पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/33c7DuW युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Embed widget