एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2020 | शनिवार*
- महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालणार, माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विश्वास तर सरकारचा रिमोट आपल्या हाती नसल्याचंही पवारांचं स्पष्टीकरण https://bit.ly/32h2X53
- जी खाती कुणीही घेतली नाहीत, ती खाती मी मागून घेतली, आदित्य ठाकरेंची माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात माहिती https://bit.ly/2VdQZre तर नाणार प्रकल्प आणायचा असेल तर स्थानिकांचा विचार गरजेचा असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईंचं स्पष्टीकरण https://bit.ly/32hAbBe
- ‘जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’, चौकशांवरुन माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा https://bit.ly/37RmASe तर सत्तांतरानंतर भाजपमध्ये गेलेले नेते अस्वस्थ असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा दावा https://bit.ly/32ikiul
- दोन भाऊ काही कारणांनी वेगळे झाले म्हणून नातं तुटत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/39R8FwU महाविकास आघाडी करताना शिवसेनेकडून लिहून घेतल्याच्या वक्तव्याचा विपर्यास केला, मंत्री अशोक चव्हाणांचं माझा व्हिजनमध्ये स्पष्टीकरण https://bit.ly/2vVm8p3
- वर्षा बंगल्यावर शरद पवारांची उद्धव ठाकरे, अजित पवार आणि जयंत पाटलांशी खलबतं, तर ठाकरेंच्या सीएए समर्थनावरुन सरकारमध्ये धुसफुस असल्याची माहिती, काँग्रेस नेत्यांचा विरोध https://bit.ly/2vVdVRA
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर, शिवसेना खासदार संजय राऊत यांची ट्विटवरुन माहिती https://bit.ly/39WNSs8
- आरएसएसवर बंदी घातली जाईल तेव्हाच देशातला मनुवाद संपेल, चंद्रशेखर आझाद यांची नागपुरात टीका, संघाच्या अंगणात पार पडला भीम आर्मीचा मेळावा https://bit.ly/2PgLcxl
- एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विशेष अभियान, काम करणाऱ्यांना बक्षिस तर कामचुकारांवर कारवाई https://bit.ly/3bX9E0w
- नवी मुंबईतील तळोजामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय, मृतदेह कुजलेल्या स्थितीत https://bit.ly/38QyXzl
- स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कुठलाही भाग वगळणार नाही, खासदार अमोल कोल्हेंकडून स्पष्ट, तो निर्णय वाहिनीचा असल्याचं मत https://bit.ly/38SWQXg
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement