एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2020 | मंगळवा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2020  | मंगळवार
  1. आज राज्यभरात दूध दरवाढीसाठी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ आणि केंद्र सरकारने दूध भुकटी आयात धोरण बदलण्याची प्रमुख मागणी https://bit.ly/39iktsZ 2. आधी पाठिंबा जाहीर करुन मागे घेतलेल्या गोकुळ दूध संघाच्या मुंबईकडे निघालेल्या दुधाच्या टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून दिलं https://bit.ly/2OGnz0H राज्यात अनेक ठिकाणी दुधाची नासाडी https://bit.ly/2E6eFYj तर काही ठिकाणी गरीबांना मोफत वाटप https://bit.ly/2CoHgrp 3. धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळे टाळायला हवे, मुख्यमंत्र्यांना उद्देशून राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांचं ट्वीटhttps://bit.ly/30A4x1g मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत भूमीपूजनाला जाणार असल्याची संजय राऊत यांची माहितीhttps://bit.ly/3fZDZwU 4. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी नाही मग मशिदीच्या, चर्चच्या भूमीपूजनासाठी जायचं का? शिवसेना आमदार प्रताप सरनाईक याचं राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेनन यांना उत्तर https://bit.ly/2ZMMKF5 5. ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वी, कोणतेही साईड इफेक्ट नसलेली आणि अँटीबॉडीजप्रमाणेच टी सेल बनवण्यास लस सक्षम असल्याचा संशोधकांचा दावा https://bit.ly/2WGnC0O 6. लोकांनी मास्क वापरले आणि गर्दीत जाण्याचं टाळलं तर कोरोनावर मात करता येईल, समूह संसर्ग झालाय की नाही, यावर भाष्य करण्यास सीएसआयआरच्या डॉ. शेखर मांडे यांचा नकार, कोरोना प्रतिबंधक लसीसाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावीच लागणार https://bit.ly/3js8jmj 7. पिंपरी चिंचवडमधील होम क्वॉरंटाईन असलेली कोरोनाबाधित महिला पोहोचली थेट दुबईला; महापालिकेचा भोंगळ कारभार उघड https://bit.ly/39evfRj 8.एसटी महामंडळाने गाजावाजा करत सुरू केलेल्या राज्यातील 163 महिला एसटी चालकांसह अन्य कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण थांबवलं, एसटी चालवण्याच्या अनेक महिलांच्या स्वप्नांवर विरजण https://bit.ly/2WJ5YJI 9. गुन्हेगार, पोलीस आणि राजकीय नेते यांच्या संबंधातूनच भस्मासुरांचा जन्म होतो, या साखळीतून पोलीस बाहेर पडले तर आपोआपच साखळी तुटेल, सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांचं पोलिसांना खुलं पत्र, न्यायपालिकेचा अधिकार न बळकावण्याचं सुपरकॉपचं आवाहन https://bit.ly/2ZKXUdm 10. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरू झालेला नेपोटिझमचा वाद आता कंगना रणौत आणि तापसी तन्नू यांच्यातील खडाखडीपर्यंत, कंगनाच्या टोमण्यांनी तापसी भडकली, कंगना तडकली https://bit.ly/39eMJgl
  *ब्लॉग - शेवटचा किरण… लस, पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख* https://bit.ly/39klzob *युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणालाWest Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
Embed widget