एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2020 | मंगळवार 1. मुंबई-पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाचं विसर्जन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अतिशय साधेपणाने मिरवणुका न काढता गणेश विसर्जन https://bit.ly/34SPmEv कोरोना काळात उत्तम सामाजिक काम करणाऱ्या दहा मंडळांना एबीपी माझाचा विघ्नहर्ता पुरस्कार https://bit.ly/2YRU0i2 2. राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास रद्द केल्यानंतर रेल्वेच्या प्रवासाचीही मोकळीक, स्पेशल ट्रेनमधून राज्यांतर्गत प्रवासासाठी उद्यापासून बुकिंग https://bit.ly/2YWolMt 3. कर्जवसुलीवरील स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते, केंद्र, RBI ची सुप्रीम कोर्टात माहिती; लॉकडाऊन काळातील थकीत हप्त्यावरील व्याज आकारणीबाबत उद्या सुनावणी https://bit.ly/3hPbbYW 4.   पुण्यात पहिल्यांदाच अकरावी प्रवेशासाठी आर्ट्सचा कट ऑफ सायन्सपेक्षा जास्त, पुण्यातील नामवंत कॉलेजमधून इंग्रजीतून आर्ट्स घेण्याकडे हुशार विद्यार्थ्यांचा कल https://bit.ly/32NkSRk 5. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर लष्करी इतमामात, कोव्हिड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार https://bit.ly/2EVKKSQ 6. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज शिवैक्य, नांदेडमधील हॉस्पिटलमध्ये वयाच्या 104 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास https://bit.ly/2YRtFko 7. औरंगाबादेत एमआयएम आणि शिवसेना आमने-सामने, खडकेश्वर मंदिर उघडण्यावरुन इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यात खडाजंगी https://bit.ly/3hPcjMa मंदिर उघडण्यासाठी खासदार जलील फक्त निवेदन देणार https://bit.ly/2GcTtRf 8. पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर गुन्हा, साथरोग प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप, 30 सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवणार असल्याचा मंदिर समितीचा निर्णय https://bit.ly/2EJDdXy

  1. सुशांतसिंह राजपूतच्या डिप्रेशनची माहिती बहिणीला होती, सुशांत आणि प्रियंकामधील चॅट समोर! https://bit.ly/34QQcBp रिया चक्रवर्तीची मीडिया प्रतिनिधींविरोधात पोलिसांत तक्रारhttps://bit.ly/31NoKmo 10. फेसबुकच्या मार्क झुकरबर्गला मागे टाकून इलेक्ट्रिक कार टेस्लाचे सहसंस्थापक इलॉन मस्क हे जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत, रिलायन्सचे अंबानी आठव्या स्थानावर https://bit.ly/32HNT16

BLOG | बाप्पा निघाले गावाला..चैन पडेना आम्हाला.. एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा अनंत चतुर्दशीविशेष लेख https://bit.ly/3gIluNe

BLOG | बाप्पा मोरया... एबीपी माझाच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांचा गणेशोत्सवविशेष लेख https://bit.ly/3bf3Bo6

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 October 2024Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
Embed widget