एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील अन्य दोघांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, 50 हजार रुपयांच्या श्युरिटीवर होणार सुटका https://bit.ly/36rpqyU
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यात 'शेतकऱ्यांची दिवाळी, मंत्र्यांच्या दारी' आंदोलन; केंद्र सरकारकडून राज्यातल्या शेतकऱ्यांना सापत्न वागणूक दिल्याचा आरोप https://bit.ly/3ll6wA3
- नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींचं स्पष्टीकरण https://bit.ly/2ItPelM भाजप शब्दाला जागणारा पक्ष, बिहारमध्ये नितीशकुमारच मुख्यमंत्री, बिहार निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा दावा https://bit.ly/3eZXIxb
- मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत बिहारमध्ये भाजपची भरारी, जदयू, काँग्रेसला मोठा फटका, सर्वाधिक जागा जिंकून तेजस्वी लहर कायम https://bit.ly/36oYYG6 एक जागा मिळूनही चिराग पासवान आनंदी https://bit.ly/3nh9Igi
- नरेंद्र पाटलांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरून उचलबांगडी केल्याने माथाडी कामगार आक्रमक, APMC मार्केट बंद, ऐन दिवाळीतील आंदोलनाने व्यापारी नाराज https://bit.ly/3kknUnc
- नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मसह डिजीटल न्यूज पोर्टलवर आता केंद्र सरकारचा अंकुश! ओटीटीवरील कॉन्टेट आता सेन्सॉरच्या कक्षेत https://bit.ly/3eNvKo4
- टेनिस बॉलमधून जेलमधील कैद्यांना गांजाचा पुरवठा! कोल्हापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळं प्रयत्न फसला, तिघे अटकेत https://bit.ly/2UioEyk
- सोलापुरात मायलेकीच्या नात्याला काळीमा! अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या आईचा मुलीनेच काढला काटा https://bit.ly/3eOXQPZ
- 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरलेलं फायझरची कोरोना लस भारतात उपलब्ध होणार? फायझरसोबत चर्चा करण्याचे केंद्र सरकारचे संकेत https://bit.ly/2JP4TMS
10 दिल्लीचं आयपीएल विजेता होण्याचं स्वप्न भंगलं! मुंबईने पाचव्यांदा उंचावला IPL चषक https://bit.ly/3lq9PG0 विजेत्या मुंबई इंडियन्सला मिळाली बक्षिसाची अर्धीच रक्कम! https://bit.ly/2JPXXz6
ABP माझा स्पेशल :
तरुणाईमध्ये 'खद खद सर' म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे आता निवडणुकीच्या मैदानात https://bit.ly/38ysdZS
ABP माझा ब्लॉग
BLOG | मुंबई इंडियन्सच्या निर्विवाद वर्चस्वाचं गमक काय? एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/36owMDb
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement