ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, सलग दोन सेट जिंकत शानदार विजय https://bit.ly/2UVXa5P नवनीत कौरचा धमाका; भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात, स्पर्धेतील आव्हान कायम https://bit.ly/3fcOVZO
2. लवलीनानं रचला इतिहास, सेमीफायनलमध्ये एन्ट्री, महिला बॉक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित https://bit.ly/2UVX9ih
3. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात, लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन https://bit.ly/3ydOm9P
4. सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर https://bit.ly/3rQnDxG अंतर्गत मूल्यमापनानुसार जाहीर निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्याचं प्रमाण 99.37 टक्के, असमाधानी विद्यार्थ्यांना पुनःपरीक्षेचा पर्याय https://bit.ly/3zX8ttn
5. पुराचा कायम धोका असणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार, कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://bit.ly/3BZ3Q3y पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहन https://bit.ly/3fbXft1
6. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काय सांगितलं? मीम्स व्हायरल https://bit.ly/3zP36ME मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच ठिकाणी पाहणीला, हे कसं घडलं, वाचा इनसाईड स्टोरी https://bit.ly/3BZlp3G
7. राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीची मदत तात्काळ द्यावी.. पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची मागणी, अनेक ठिकाणी लोकांनी 2019 च्या पुरातील मदतीची आठवण काढल्याचा दावा https://bit.ly/3rGesQi
8. पुण्यात ऑक्टोबरपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता, ट्रायल रनच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूतोवाच https://bit.ly/3leiD4n
9. आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 ऑगस्टपर्यंत बंदच राहणार.. हवाई वाहतूक प्राधिकरणाचा निर्णय https://bit.ly/3xfgHLB
10. क्रुणाल पंड्यापाठोपाठ टीम इंडियाचे आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील 8 खेळाडू क्वॉरंटाईन https://bit.ly/3ff0RKO
ABP माझा ब्लॉग :
कोकण आपलाच असा? एबीपी माझाच्या ऋतुजा कदम यांचा ब्लॉग https://bit.ly/3f9NbRi
ABP माझा स्पेशल :
1. राज्यातील 'या' 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, कोणते आहेत हे जिल्हे https://bit.ly/37aJl60
2. Lovlina Borgohain: लवलीनाचा मोठा संघर्ष! आसाममधल्या छोट्याशा गावातून सुरु झालेला प्रवास ऑलिम्पिक पदकापर्यंत https://bit.ly/3j7w4k0
3. ढगफुटी म्हणजे काय? भारतात ढगफुटीच्या घटना का वाढतायत? https://bit.ly/378b6vI
4. Happy Birthday Sonu Sood : चित्रपटात 'व्हिलन' पण गरीबांसाठी 'रियल हिरो'; सोनू सूदने जिंकले कोट्यवधी भारतीयांचे हृदय https://bit.ly/3ibraTL
5. ABP नेटवर्कवर तेलगू भाषेत जाणून घ्या देश-विदेशातील घडामोडी; लॉन्च झालं 'एबीपी देसम' https://bit.ly/2TKnBL9
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv