ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1.अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची साडेसहा तास झाडाझडती, महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2QYvxGY देशमुख यांच्याविरोधात CBIकडून गुन्हा नोंद; राजकीय घडामोडींना वेग https://bit.ly/3xur9Aj
2.अनिल देशमुख यांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर https://bit.ly/3eu6ZNP राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच धाडींचा वापर, धाडसत्राचा राष्ट्रवादीकडून निषेध https://bit.ly/32MbKwO 'काहीजण सुपात तर काहीजण जात्यात' असल्याची भाजपची प्रतिक्रिया https://bit.ly/3ewjfxk
3. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हवेपासून ऑक्सिजनची निर्मिती होणार, 16 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन https://bit.ly/3en3g4M विशाखापट्टणमहून निघालेली 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' नाशिकला पोहोचली https://bit.ly/3axS1Fl देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी हवाई दलाच्या विमानाचे सिंगापूरला उड्डाण https://bit.ly/3epzA7e
4. ऑक्सिजन असेल तरच खाजगी रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करावं, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांचा अजब आदेश? https://bit.ly/32J8anh बीडमध्ये अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने दोन रुग्ण दगावले? https://bit.ly/3neHT9S
5. देशात कोरोना रुग्णसंख्येचे 'रेकॉर्ड ब्रेक', गेल्या 24 तासात 3.47 लाख नव्या रुग्णांची भर तर 2624 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3sQAQFo राज्यात काल 74, 045 रुग्ण बरे होऊन घरी, 66,836 नवीन रुग्णांचे निदान तर 773 मृत्यू https://bit.ly/3gBeNA4
6.'उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज', कोविशिल्डच्या किंमतीवरील चर्चेवर सीरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण https://bit.ly/3xeM8qq
7. भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेचे निर्बंध, भारतीय लसीकरण कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता https://bit.ly/3dKZTFK
8.न्यायमूर्ती एनव्ही रमणा आता देशाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ https://bit.ly/3viOvqG
9. स्वर मंगेश...मास्टर दीनानाथ यांच्या स्वरप्रवासातील खास आठवणी आज एबीपी माझावर https://bit.ly/3gBF2GS शर्मिला टागोर, प्यारेलाल शर्मा, संजय राऊत यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार https://bit.ly/32MMhn7
10. मुंबईच्या वानखेडेवर राजस्थान-कोलकाता भिडणार, प्रत्येकी तीन पराभव झाल्याने दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक https://bit.ly/3dMS2r0
ABP माझा ब्लॉग
BLOG : रुग्णालय, नको रे बाबा!, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3gxaKF3
BLOG* : पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया ! समीर गायकवाड यांचा लेख https://bit.ly/3tJUfZY
*ABP माझा स्पेशल* :
Happy Birthday Sachin | जेव्हा सचिन तेंडुलकरला एका टॅक्सी चालकानं शिकवलेली क्रिकेटची ABCD https://bit.ly/2S0mbed
Fact Check : मासिक पाळी दरम्यान लसीकरण करण्यास घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नका... https://bit.ly/3neIhFm
Gorkha Regiment | मृत्यूलाही न घाबरणारे अशी ख्याती असणारी गोरखा रेजिमेन्ट भारतीय लष्कराचा भाग कशी झाली? https://bit.ly/3er93X8
पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत मे आणि जून महिन्यात गरीबांना मिळणार मोफत धान्य https://bit.ly/3sOWOJ5
मुंबईत वाहनांवरील रंगीत स्टीकर्सचा नियम रद्द, तपासणी मात्र सुरुच राहणार https://bit.ly/3dO3GCk
दिलासा! मुंबईत कोरोनारुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ https://bit.ly/3awBMsn
स्वर मंगेश | मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७९व्या पुण्यतिथीनिमित्त लतामंगेशकर आणि संगीत नाट्यसृष्टीतीलदिग्गजांकडून ऐका मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची महती, आज रात्री 9 वाजता