एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- कांजूरमार्ग मेट्रोशेडचं काम तत्काळ थांबवा; मुंबई हायकोर्टाचे निर्देश, राज्य सरकारला झटका https://bit.ly/3r0zW9N 'आम्ही घेतलेला निर्णय जिव्हारी लागला', अजित पवारांचा केंद्रावर आरोप https://bit.ly/3oVyl2Z
- इगो सोडून आरे मध्ये काम सुरु करण्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं आवाहन https://bit.ly/384AeUm ठाकरे सरकारनं माफी मागावी, आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, भाजपची मागणी https://bit.ly/3gRjyDP
- महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं.. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर.. तर डबलिंग रेटही 350 दिवसांच्या पुढे गेल्याने दिलासा मिळाल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा दावा https://bit.ly/3mmAfs0
- कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात; आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.. आता 780 रुपयात होणार कोरोना चाचणी https://bit.ly/2LImlnl
- शेतकरी आंदोलनाचा पेच सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार, शेतकऱ्यांच्या संघटनांची समिती बनवण्याचं आवाहन, सर्वांना प्रतिवादी करुन घेण्याचे निर्देश.. उद्यापर्यंत उत्तर देण्यासाठी नोटीस जारी https://bit.ly/2K9osAa
- दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका, रोज 3500 कोटींचं नुकसान! https://bit.ly/2KaNbE3 दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन प्रस्थापित शेतकऱ्याचं असल्याचा भाजप खासदार विनय सहस्रबुद्धे यांचा आरोप https://bit.ly/2Kps6FP
- अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्राच्या दौर्यावर.. 20 ते 26 डिसेंबर या काळात केंद्रीय पथकाच्या दौऱ्याचं नियोजन https://bit.ly/3gTcTsJ
- कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या Playing 11 ची घोषणा; पहिल्या कसोटीत कुणाला संधी? https://bit.ly/3afV1He
- 79 वर्षांपूर्वी लतादिदींनी गायलं रेडिओवर पहिलं गाणं, आठवण सांगत केलं ट्वीट https://bit.ly/3qYN13k
- 'एबीपी नेटवर्क'चं बदलांचं नवं पाऊल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या लोगोचं अनावरण.. https://bit.ly/38cZ1p8 'एबीपी नेटवर्क'चं बदलांचं नवं पाऊल; राज्यपाल कोश्यारी, गडकरी, फडणवीसांसह दिग्गजांकडून शुभेच्छा! https://bit.ly/2KzkDE3
BLOG | मृत्यूदर कमी होतोय! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/34i3LZE
ABP माझा स्पेशल :
एबीपी माझामध्ये नवे बदल, काय आहेत हे बदल, का गरजेचा आहे बदल?, 'माझा'ची भूमिका https://bit.ly/2WnmUVA
Vijay Diwas 2020: भारतानं पाकिस्तानला आत्मसर्पणासाठी दिला केवळ अर्ध्या तासांचा अवधी, पाकिस्तानी जनरलच्या डोळ्यात पाणी https://bit.ly/3gUyLnq
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement