एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार

  1. विधानसभा हक्कभंग प्रस्ताव प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, या प्रकरणी अटक न करण्याची तंबी, महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवांना अवमानना नोटीस https://bit.ly/3mULad5 मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जावर उद्या सुनावणी https://bit.ly/3lgGMEA

  1. दहावी आणि बारावीच्या पुढील वर्षाच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड याचं स्पष्टीकरण, 9 वी ते 12 वी चे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार https://bit.ly/2JLxP8N

  1. मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवण्यामागं हीन राजकारण, काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा आरोप https://bit.ly/32kY8sB

  1. फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी घाला, येणाऱ्या सात पिढ्या आशीर्वाद देतील; सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी https://bit.ly/3eyb7Ms राजस्थान, ओडिशा, सिक्कीम, दिल्लीनंतर कर्नाटक सरकारचीही फटक्यांवर बंदी https://bit.ly/32jqROA

  1. ' तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही, तुम्हाला शाप लागेल'; भाजप आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा https://bit.ly/3lhMdn7

  1. भाजपला शेतकरी हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू वाटतो, पाकिस्तानातून कांदा आयात होत असल्याप्रकरणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारवर टीका https://bit.ly/38iZkR8

  1. उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील एटीव्हीएम मशिन्स सुरु करण्यास रेल्वे बोर्डाची मान्यता, तिकीटांसाठीच्या रांगा कमी करण्यासाठी रेल्वेचा निर्णय https://bit.ly/2I5ESYW

  1. तिसऱ्या दिवशीही राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचा पेच कायम... 264 इलेक्टोरल वोटसह जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ, कोर्टात लढण्यासाठी बायडन यांच्याकडून निधीची जमवाजमव https://bit.ly/36b2rrv

  1. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बेशिस्तीमुळे संगीतकार सलील कुलकर्णी यांचा संताप, अभिनेता सुमीत राघवनकडूनही नाराजी https://bit.ly/2JLynLT

  1. हैदराबाद आणि बंगलोर आज आमने-सामने; क्वालिफायर-2 गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं गरजेचं, विराट कोहली वि. संदीप शर्मा द्वंद्व आजही रंगणार https://bit.ly/32gTVWM

ABP माझा स्पेशल

  • कोरोनाची दुसरी लाट रोखणं आपल्याच हातात.. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा https://bit.ly/38iVVBF
  • Cricket Gappa | विक्रम आणि वेताळ : Mumbai Indians च्या यशाचं गमक काय? Delhi का हरली? https://bit.ly/38lBbJF

ABP माझा ब्लॉग

  • BLOG| वायू प्रदूषण विरोधी धोरण हवे! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2JIRnuk
  • BLOG| कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा उघडलं आयपीएल फायनलचं दार, विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/3jXxD2w

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget