एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- सुशांतप्रकरणी आदित्य एक दिवस जेलमध्ये जाणार, भाजप नेते नारायण राणेंचा दावा, मुख्यमंत्र्यांचं भाषण ताळमेळ नसलेलं, राणेंची टीका https://bit.ly/3dXf5hq
- दसरा मेळाव्यात टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर नितेश राणे आणि कंगनाचे पलटवार, गांजा शेती, पीओके आणि सालियन मृत्यू प्रकरणावरुन हल्लाबोल https://bit.ly/2HAt5Sv
- उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, 4 दिवसांपासून गृहविलगीकरणात असलेले अजित पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल https://bit.ly/3kv8aON
- मराठा आरक्षण स्थगितीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, कितपत तयारी? याची अशोक चव्हाणांनी माहिती द्यावी, जनआक्रोश आंदोलनात संभाजीराजेंचं आवाहन https://bit.ly/37PikX0
- दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्याने गुन्हा दाखल https://bit.ly/35Av1SR
- पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करला अटक, पंतप्रधान मोदी करतात फॉलो https://bit.ly/2Hzi8k8
- लवकरच सिडकोची एक लाख घरांसाठी जम्बो लॉटरी, किंमती कमी ठेवण्यासंदर्भात नियोजन विभागाशी चर्चा https://bit.ly/37LWgN5
- मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार झटका, फ्यूचर ग्रुपसोबतचा करार रोखला! https://bit.ly/3jx3qHj
- मेहबूबा मुफ्ती यांच्या तिरंग्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानं काश्मीरचं राजकीय वातावरण पेटलं, जम्मूमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केला निषेध https://bit.ly/34qF8KO
- IPL 2020 : कोलकातासमोर पंजाबचा विजयरथ रोखण्याचं आव्हान, प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबची धडपड https://bit.ly/2HBsjV7
BLOG | ह्रदयस्थ झाला ह्रदयनाथ... प्रज्ञा पोवळे यांचा ब्लॉग https://bit.ly/35ygAyW
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
भविष्य
क्रिकेट
Advertisement