एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2020 | शुक्रवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2020 | शुक्रवार
  1. इंजिनीयरिंग, एमबीए, आर्किटेक्चर आणि लॉ यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र https://bit.ly/2Nxzu05
 
  1. 'देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला महारोग', वस्तुस्थिती असली तरी असं म्हणणार नाही, अनिल गोटे यांचा घणाघात https://bit.ly/2NvHG15
 
  1. राज्य शासनाने एस.टी. महामंडळाला 1000 कोटींचे अनुदान द्यावे, इंटकची मागणी https://bit.ly/2Vn130t
 
  1. दादा, काही काळजी करु नका, तुम्ही बरे व्हाल; लेकीच्या या वाक्याने आधार दिला https://bit.ly/2NvHSNR आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडतो, कोरोनाला मात केल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा एबीपी माझावर https://bit.ly/3dBRlNS
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'बिहार रेजिमेंट'चेच कौतुक, अन्य रेजिमेंट तंबाखू मळत होत्या का? सामनातून सवाल https://bit.ly/2Z9ngAl
 
  1. पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'मुंबई पॅटर्न' राबवणार; शरद पवार, अजित पवार, राजेश टोपे यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत निर्णय https://bit.ly/3841X7a
 
  1. चीनकडून पुन्हा सीमेवर सैन्याची जमवाजमव, सॅटेलाईट इमेजमध्ये चिनी सैन्याच्या हालचाली उघड https://bit.ly/3dBS0ik चीनकडून युद्धाचा धोका, अमेरिकी सैन्य भारताच्या मदतीला https://bit.ly/31iFCS7
 
  1. स्पेशल ट्रेन वगळता सामान्य वेळापत्रकाच्या गाड्या 12 ऑगस्टपर्यंत रद्द, प्रवाशांना तिकिटांचा रिफंड मिळणार https://bit.ly/380ZI4E
 
  1. आता गोव्याप्रमाणे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरही बीच शॅक्स, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी https://bit.ly/3dENIqC
 
  1. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 146 वी जयंती कोल्हापुरात साधेपणाने साजरी, पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती https://bit.ly/31iSKqh
  वारी स्पेशल : आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी.. आज तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले गेले असते! https://bit.ly/2YEKEqt BLOG | डॉक्टरांच्या नावाने चांगभलं! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Z9pL5H BLOG | बाह्य सौंदर्याच्या हट्टापायी स्वभावातलं सौदंर्य हरवतयं का? एबीपी माझाच्या प्रतिनिधी स्वरदा वाघुले यांचा ब्लॉग https://bit.ly/2BcoQt9

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 21 February 2025BJP vs Shiv Sena Thane :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे नेते आतुर? Special ReportDhananjay Munde:सहआरोपी करा,राजीनामा द्या; जरांगेंचा मुंडेंवर हल्लाबोल Rajkiya Sholay Special ReportPM Modi Sharad Pawar : संस्कृतीचं दर्शन की, राजकीय मिशन? Rajkiya Sholay Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Embed widget