एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2020 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2020 | गुरुवार
- संघ परिवारातून मोदी सरकारच्या कामगार विधेयकांना विरोध; भारतीय मजदूर संघाकडून आंदोलनाचा इशारा https://bit.ly/35ZQTcp
- अधिवेशन काळात खासदारांनी सरकारला विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारचं एकच उत्तर, 'माहिती उपलब्ध नाही' https://bit.ly/2HjbApd
- पुण्याच्या जम्बो कोविड रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला गायब, महिलेच्या आईचं रुग्णालयासमोर उपोषण https://bit.ly/2G3btgY
- ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना https://bit.ly/361Kc9x
- 'माझे हॉस्पिटल, माझी जबाबदारी' नाही का? माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला स्टाफ गेल्यावर दवाखाने कसे चालणार? डॉक्टरांचा सवाल https://bit.ly/2FWd8Fp
- कृषी विधेयकावरून काँग्रेसच्या देशव्यापी पत्रकार परिषदा; पक्षातील मोठ्या नेत्यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र https://bit.ly/2RRwhdY
- सोलापुरात मटक्याचा खटका! तब्बल 307 कोटी रुपयांची उलाढाल, भाजप नगरसेवकासह 70 जणांना बेड्या https://bit.ly/32VV6vD
- फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक! कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण होताच राफेलमधून उड्डाण करणार https://bit.ly/3cp47AA
- व्हॉट्सअॅप चॅटवरुन एनसीबीच्या पथकांमध्ये फूट? एनसीबीच्या एका पथकाकडून वरिष्ठांकडे तक्रार https://bit.ly/2RT2qlg
- ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन, कालच्या कोलकाता-मुंबई सामन्यात जोन्स यांचं समालोचन https://bit.ly/2FZmose
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नागपूर
नाशिक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion





















