ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 च्या घरात; बीजे मेडिकल कॉलेजमधील 34 जणांचा बळी https://tinyurl.com/4dzp6xdx आमच्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत?, अली कुटुंबीयांचा सवाल, रुग्णालय म्हणतं, लहान असल्यामुळे अवशेष मिळणं कठीण https://tinyurl.com/bddzkeru
2. गुजरातमधील विमानाचा घातपात नसून अपघातच; NIA ने घातपाताची शक्यता फेटाळली, अर्धा डझनहून अधिक यंत्रणांकडून तपास सुरू https://tinyurl.com/4cvury48 आयुष्यात पहिल्यांदाच विमान बघितलं, व्हिडीओ काढला तो थेट अहमदाबाद विमान अपघाताचा, शूट करणाऱ्या आर्यनची कहाणी https://tinyurl.com/mu94kpna
3. उदयजी, विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन करू; बच्चू कडूंचा आधी मंत्री सामंतांना इशारा,पुन्हा पाणी प्यायले; 7 व्या दिवशी आंदोलन मागे https://tinyurl.com/3jxbs8y9 पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, सरकारविरोधात घोषणाबाजी, पोलिसांनी घेतलं ताब्यात https://tinyurl.com/36z6wszv
4. भाजप आमदार संजय कुटेंचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न; जळगावात अतिवृष्टीपीडित शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल https://tinyurl.com/2ujf3aah नाशिकमधील वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले, त्यांना मानस हॉटेलमध्ये जाण्यासाठी वेळ आहे, पण येथे पाहणीसाठी वेळ नाही https://tinyurl.com/35f7c5s4
5. मुंबईतील गोवंडीत भीषण अपघात, डंपरने चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू; संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड, ठिय्या आंदोलन https://tinyurl.com/3bjzeruy आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला, घरातचं तिला संपवलं; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली https://tinyurl.com/3p5nfh4b
6. पुण्यातील हिंजवडीचं पुन्हा वॉटर पार्क झालं; रात्रीची परिस्थिती आवाक्यात, सकाळी मार्ग खुला, पावसाळ्यापूर्वीच्या कामात प्रशासन अपात्र https://tinyurl.com/ympumrpz पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख बनतेय 'वॉटर पार्क'; याला जबाबदार कोण? https://tinyurl.com/4h7jrwcn
7. NEET युजी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम; देशभरात एमबीबीएसच्या 1.2 लाख जागा https://tinyurl.com/2p5tf5ku
8. आषाढीसाठी 'पंढरीच्या वारी'त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला https://tinyurl.com/mv27rftk राज्यात मान्सूनचा कहर; अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस, मुंबई, रायगडला आज रेड अलर्ट; पुण्यासह अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/bdmu9ysk
9. साउथ आफ्रिका 'चॅम्पियन'! WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, ICC ट्रॉफीवर नाव कोरलं; टेम्बा बावुमाने 27 वर्षांचा 'चोकर्स'चा टॅग पुसला https://tinyurl.com/ta9wrhyp पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क अन् जोश हेझलवूड यांच्याविषयीच्या समीकरणांचा शेवट; अखेर दक्षिण आफ्रिकेनं इतिहास रचला https://tinyurl.com/e94z8y7c
10. युद्ध पेटले! इराणने इस्रायलवर 100 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली; तेहरानभोवतीच्या किमान 6 लष्करी तळांना केलं लक्ष्य https://tinyurl.com/bdf8v27n अमेरिका, रशिया, ब्रिटन अन् फ्रान्स... इस्रायल आणि इराणमधील युद्धात कोणते शक्तिशाली देश कोणासोबत? https://tinyurl.com/yv5t2drj युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती https://tinyurl.com/yd5vuemp
एबीपी माझा स्पेशल
लालबागच्या राजाचा यंदाचा “गणेश मुहूर्त” पूजन सोहळा उत्साहात संपन्न; पाहा PHOTOS
https://tinyurl.com/2s3p9e4x
























