एक्स्प्लोर
Mahim Fire Accident : माहीम येथील मखदूम फूड स्टोअरला भीषण आग; 8 जण जखमी, एकाच दुर्दैवी मृत्यू
Mahim Fire Accident: माहीम – मखदूम शाह दर्गाहजवळील मखदूम फूड स्टोअरमध्ये शुक्रवारी सायंकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या भीषण आगीत 8 जण जखमी झाले आहेत, तर एकाच दुर्दैवी मृत्यू झालाय.
Mahim Fire Accident
1/4

माहीम – मखदूम शाह दर्गाहजवळील मखदूम फूड स्टोअरमध्ये शुक्रवारी (13 जून) सायंकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली.
2/4

या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून, त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आग सायंकाळी ६.१७ वाजता लागली होती. मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत सुमारे 20 मिनिटांत म्हणजेच 6.40 वाजता आगीवर नियंत्रण मिळवलं.
Published at : 14 Jun 2025 08:18 AM (IST)
आणखी पाहा
























