एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जुलै 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जुलै 2020 | गुरुवार
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारला कर्ज काढण्याची वेळ, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात काटछाट होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती https://bit.ly/38kaKCd
- कोविड रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश, रुग्णांना भेटण्यासाठी विशेष जागा करणार, अवाजवी भाडे आकारणाऱ्या अॅम्ब्युलन्सवर कारवाई करण्यासोबत गुन्हेही दाखल करणार, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/2BnEZMF
- ठाण्यासह, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर महापालिकांच्या हद्दीत दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरु, ठाणेकरांचा लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद, पनवेलमध्ये उद्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन https://bit.ly/3eTKl0h
- लालबागच्या राजाची परंपरा खंडित करु नये, गणेशभक्तांची आणि लालबागच्या राजाची ताटातूट का करताय? आशिष शेलारांचा सवाल https://bit.ly/2D3El7l
- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरणात कोट्यवधीचा घोटाळा, नूतनीकरणाचं काम करणाऱ्या जीव्हीकेचे अध्यक्ष जी व्यंकट रेड्डी, जी कृष्णा रेड्डी यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल https://bit.ly/31JJRpM
- प्रियंका गांधी लखनौमध्ये शिफ्ट होणार? दिल्लीतलं शासकीय निवासस्थान रिकामं करण्याची नोटीस https://bit.ly/3dUuCga
- रेल्वेच्या खाजगीकरणाला सुरुवात? देशात 109 मार्गांवर धावणार 151 खाजगी रेल्वे https://bit.ly/2VGxeYT
- कोरोना काळातही लग्न सराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, प्रतितोळा दर 50 हजारांच्या पुढे https://bit.ly/2NPDuct
- देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं गोवा पर्यटकांसाठी खुलं; राज्य सरकारच्या नियमांचं पालन करत पर्यटकांना मिळणार प्रवेश, राज्यातल्या 250 हॉटेल्सना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी https://bit.ly/3gpTluN
- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर 'नेपोमीटर'च्या आधारे आलिया भट्ट हिचा 'सड़क 2' चित्रपट बॉयकॉट करण्याचं आवाहन, सुशांत सिंह राजपूतचे भाऊजी विशाल किर्तीकडून नेपोटीजम मोजण्यासाठी नेपोमीटर लाँच https://bit.ly/2ZJBOHh
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement