एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2020 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना बकरी ईद मुबारक
6. कोरोनामुळे जीव गमावलेल्या पोलीस, डॉक्टर आणि परिचारिकांना 'शहीद' घोषित करा, हायकोर्टात याचिका
7. कल्याणमध्ये मटका किंग जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या, कल्याणच्या एमएफसी पोलिसांकडून तपासाला वेग
*BLOG* | रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, अभिनंदन! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या





















