एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2020 | गुरुवार
- चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी, सरकारचा निर्णय, मोबाईल सर्व्हिस कंपन्यांना चिनी उपकरणं काढण्याचे आदेश https://bit.ly/3d9EwdL
- चिनी वस्तूंवरील बहिष्काराची तीव्रता वाढवणार, कॅटकडून 500 पेक्षा जास्त वस्तूंची यादी जाहीर https://bit.ly/2NcGVti
- गलवान घाटीत भारतीय जवानांना निशस्त्र का पाठवलं? राहुल गांधी यांचा सवाल https://bit.ly/2YP5hPd तर राहुल यांचं वक्तव्य अत्यंत दुर्देवी, संबित पात्रा यांचं प्रत्युत्तर https://bit.ly/2Nbu9eG
- नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नको, राजू शेट्टींची फेसबुक पोस्ट https://bit.ly/2YbUvU5 तर विधानपरिषदेची जागा कार्यकर्त्यांना दिली असती तर योग्य ठरलं असतं, स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका https://bit.ly/37Gqzmh
- तीन दिवसांच्या वेटिंगनंतर काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक, काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नाही बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य https://bit.ly/30Tkf9H
- सकारात्मक बातमी... मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 29 दिवसांवर, तर रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन 43 टक्क्यांवर https://bit.ly/30SjBsX
- कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून मुसळधार पाऊस, मुंबईतही पावसाला सुरुवात https://bit.ly/2CdvhfC
- देशात सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ, मुंबईत गेल्या आठवडाभरात पेट्रोल 26 रुपये प्रति लिटर तर डिझेल 2 रुपये प्रति लिटरने महागलं https://bit.ly/2Nf1u8t
- भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड, भारताला एकूण 192 वैध मतांपैकी 184 मते https://bit.ly/3da1LUR
- नेपाळच्या संसदेत नव्या राजकीय नकाशाला बिनविरोध मंजुरी, भारताचा लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा भागही नेपाळच्या नव्या नकाशात https://bit.ly/2N6VX3N
BLOG : हाती तिफणीची 'कास', मनी प्रसिद्धीची 'आस'... एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा ब्लॉग https://bit.ly/2UVD88l
BLOG : फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3da5npT
BLOG : पुन्हा एकदा शेतकरी चळवळीची पांगापांग! एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा ब्लॉग https://bit.ly/37DgLJS
BLOG : आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी.. | आज जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष झाला असता!, एबीपी माझाचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांचा ब्लॉग https://bit.ly/2Nf5Ood
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR