एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार

1) आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/bdfyvyz3 देवेंद्र फडणवीस काहीही म्हटले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्राचे नेते निर्णय करतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य https://tinyurl.com/e7d2u64x

2) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित, महिला, शिक्षण आरोग्य, पर्यावरणसह कृषी धोरणाचा समावेश https://tinyurl.com/25b2wx7y राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचं, शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत, उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी ठेवलं बोट https://tinyurl.com/4kb5rxuz

3) देवेंद्र फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/yc38n2wt देवेंद्र फडणवीस हे गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/58brh327

4) मतभेद असले तरी भाजप कार्यकर्त्यांशी बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं सिल्लोडमध्ये मोठं वक्तव्य, अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ देण्याचं आवाहन https://tinyurl.com/d7wdmtdk लिहून घ्या! महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत नसतील, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/455pu89x

5) आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट https://tinyurl.com/323pbs89 18:16 15/11/2024 गद्दारीचा काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेघ, यवतमाळमध्ये डॉ.अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका https://tinyurl.com/3we3b4h8 सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबच्या मांडीवर बसणारी ठाकरे-पवारांची आघाडी, उमरेडमध्ये अमित शाहांची महाविकास आघाडीवर टीका https://tinyurl.com/2p9jbxd7

6) शेंबड्या माणसाचं नेतृत्व मला नको होतं, म्हणून मी शिवसेना सोडली, नाराण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, बाळासाहेबांना 6 पानी पत्र दिल्याचाही केला उल्लेख https://tinyurl.com/3vtdpvy8 आम्ही सगळे एकत्रच, 'ना बटेंगे ना कटेंगे', अजित पवारांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर https://tinyurl.com/4d65syrh बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका; अजित पवार म्हणाले मी त्याचं समर्थन करत नाही https://tinyurl.com/5yzj26my

7) बोलायला उभा राहिलो की अनेकवेळा पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा https://tinyurl.com/mu2y6ahe वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता देवेंद्र फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गारhttps://tinyurl.com/ywhtaza3 माझ्या विरोधात लेकीला उभं करून पवार साहेबांनी राजकीय जीवनातली मोठी चूक केली; धर्मरावबाबा आत्राम यांचा घणाघातhttps://tinyurl.com/wnm5npuy

8) सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींनी केल्या मोठ्या घोषणा https://tinyurl.com/33hf4cbw राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, प्रकृतीची विचारपूस करत दिल्या शुभेच्छा, काळजी घेण्याचं केलं आवाहन https://tinyurl.com/y6h2963s

9) हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघातhttps://tinyurl.com/4jfsncpy सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, सोलापूर जिल्ह्यात चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर https://tinyurl.com/5cy7yza7

10) युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, राजकीय नेत्यांना दिली 8 आव्हानं, अटी पूर्ण करणाऱ्यांचा निवडणुकीत प्रचार करणार https://tinyurl.com/4efdc9zf नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने https://tinyurl.com/jx9k72um

एबीपी माझा स्पेशल

बारामतीत पुन्हा पवार विरूध्द पवार! दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, अजितदादांना पुतण्या युगेंद्र देणार टफ फाईट https://tinyurl.com/bcsx7ban

एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Nashik Crime News: सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...

व्हिडीओ

Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Nashik Crime News: सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Sayali Sanjeev Entry In Politics: तिशी ओलांडलेल्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री? म्हणाली, 'राज साहेबांनी मनसेची...'
तिशी ओलांडलेल्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री? म्हणाली, 'राज साहेबांनी मनसेची...'
Embed widget