एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2025 | मंगळवार

1) सरकारनं त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर रद्द केल्यानंतर 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार, वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचं उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंचं निमंत्रण https://tinyurl.com/4uekdves   ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचं ठिकाण ठरलं, वरळी डोम इथं सकाळी 10 वाजता होणार मेळावा, जाणून घ्या संपूर्ण A टू Z माहिती https://tinyurl.com/2kftxawd

2) देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जीआर काढला तरी मराठी माणूस एकत्रच, आम्हाला जीआरच्या गोष्टी सांगू नका; संजय राऊतांचा पलटवार https://tinyurl.com/5c8mjwjr  कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवारांना उद्धव ठाकरेंचा फोन, मातोश्रीवर भेटायला येण्याचा आदेश, सुनील प्रभूंच्या मध्यस्तीने नाराजी दूर https://tinyurl.com/3jw2ekfm

3) बीड लैंगिक छळ प्रकरणातील शिक्षकांच्या पोलीस कोठडीत 5 जुलैपर्यंत वाढ, न्यायालयाचे आदेश https://tinyurl.com/yk8vtv7r बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात दोन्ही शिक्षकांची तब्बल दहा तास चौकशी, दोघांच्याही मोबाईलचे सीडीआर काढण्याचे काम सुरु https://tinyurl.com/3ven67uf बीड लैंगिक छळ प्रकरण! मी त्यांच्यासारखा 150 दिवस पळून गेलो नाही, धनंजय मुंडेंच्या खळबळजनक आरोपावर संदीप क्षीरसागरांचा पलटवार https://tinyurl.com/4a9vdh8s 

4) मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे नाही, काँग्रेस आमदार नाना पटोले विधानसभेत आक्रमक, भाजपच्या बबनराव लोणीकरांवर हल्लाबोल, राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याने निलंबन https://tinyurl.com/3m3shv59
बाप तो बाप होता है! शेतकऱ्यांच्या अपमानावरुन आक्रमक झालेल्या नाना पटोलेंना एकनाथ शिंदेंचे उत्तर https://tinyurl.com/4zmtj344 हिंदीच्या मुद्द्यावरून भाजप अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अडचणीत आणलं; शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंनी  व्यक्त केल्या भावना, खात्रीलायक सुत्रांची माहिती https://tinyurl.com/5c652z58

5) राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते, भास्कर जाधवांचा नारायण राणेंवर हल्लाबोल; 'नेपाळी वॉचमन' म्हणत नितेश राणेंवरही टीका  https://tinyurl.com/bdcnxkpv बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच तुमचा मुलगा उभा राहिला, तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांची टीका https://tinyurl.com/4bvrnwwh

6) नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला https://tinyurl.com/358smkem आषाढी वारीच्या शासकीय पुजेआधी शेतकरी कर्जमाफीसह शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, 4 जुलैला पांडुरंगाला घालणार साकडं https://tinyurl.com/mw8vsnn7

7) धुळ्यात काँग्रेसला खिंडार, राहुल गांधींचे निकटवर्तीय माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश https://tinyurl.com/ydtumas2 अजित पवार यांच्यानंतर शरद पवारांना देखील नाशिकमध्ये मोठा धक्का बसणार, गणेश गीते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार https://tinyurl.com/45dr475k 

8) पूर्व विदर्भात पावसाचा धुमाकूळ! गडचिरोलीतील 6 प्रमुख जिल्हा मार्ग बंद; भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचा कडा गेला वाहून https://tinyurl.com/2x7ps8z2 हिमाचलमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार! महाराष्ट्रातील पर्यटकही अडकल्याची प्राथमिक माहिती https://tinyurl.com/3tz4czar

9) ऐन उमेदीच्या काळात शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते  डॉ. श्रीराम लागूंनी 10 हजारांची मदत केली होती, अभिनेता आमिर खाननं सांगितला किस्सा https://tinyurl.com/ykja8wu5 झी मराठीच्या मालिकेत अभिनेत्री विद्या बालन झळकणार; शिक्षिकेची भूमिका साकारणार, म्हणाली, जीभेवर मराठी भाषेचा गोडवा जपायचाय https://tinyurl.com/5n75sx7z

10) जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार, भारताचे सहायक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांची माहिती, कर्णधार शुभमन गिलचं टेन्शन मिटणार https://tinyurl.com/5dy68tvk भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, धोकादायक गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान नाही, अशी असणार प्लेईंग 11 https://tinyurl.com/vb8wpnmt चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार; CAT चा निर्णय, सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे https://tinyurl.com/8238s6wp

एबीपी माझा Whatsapp Channel-
 https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget