एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2020 | मंगळवार 1. पुढील 19 दिवस घरीच थांबा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला तर विमान, रेल्वे सेवा रद्द, आयपीएलही लांबणीवर पडणार 2. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची नियमावली, घराबाहेर न पडण्याचं आवाहन, घरातल्या घरात हलके व्यायाम करण्याचाही सल्ला  3. जगाच्या, मानवजातीच्या कल्याणासाठी कोरोनाची लस शोधण्यासाठीचा विडा उचलावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशातील वैज्ञानिकांना आवाहन  4.देशात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 363 वर, देशात 24 तासांत 31 जणांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती तर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारांवर; एकट्या मुंबईत 1632 रूग्ण 5. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक, कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या जिल्ह्यात उद्योगधंदे सुरु करण्याबाबत चर्चा 6. पुण्यातील ससून रुग्णालयात आज 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू, नर्सलाही कोरोनाची लागण, नागपुरात आज 7 नवे रूग्ण, रत्नागिरीत 6 महिन्यांच्या बाळाला कोरोना  7. कोरोनामुळे शेतकऱ्यांवर संकट, व्यापारीच फिरकत नसल्यानं भाजी, मिरची, कलिंगड, आंबा, काजू उत्पादक हवालदिल, पीकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ  8. शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे मुंबईत तर गौतम नवलखा दिल्लीत एनआयए पुढे शरण, शरण येताच दोघांनाही अटक  9. पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेचं औदार्य, कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि दोन सेवाभावी संस्थांना एकूण 15 हजारांची मदत  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींसह अनेकांकडून अभिवादन, संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन, मेणबत्ती प्रज्वलित करुन अनुयायांकडून घरातच आंबेडकर जयंती साजरी BLOG | 3 मे नंतर भेटू? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग  BLOG | कोरोना संकट आणि बेसुमार लोक, गणेश पोकळे यांचा ब्लॉग

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 December 2024Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 3 PM : 02 डिसेंबर 2024 : ABP MajhaMahayuti Sarkar Oath Ceremony News : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला, आसन व्यवस्था कशी असणार?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Embed widget