एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 फेब्रुवारी 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 फेब्रुवारी 2023 | गुरुवार

1. मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीत समोर https://cutt.ly/J3hxafu 

2. काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज्यसभेत टीकास्त्र https://cutt.ly/53hxd42  भाषणावेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, पंतप्रधान म्हणाले, 'कीचड़ उसके पास था, मेरे पास गुलाल...' https://cutt.ly/d3hxhVD 

3. राहुल गांधींच्या भाषणाचा 'तो' भाग लोकसभेच्या कामकाजातून वगळला; विचारलेले प्रश्नही कामकाजात नाहीत https://cutt.ly/K3hxxYu  राहुल गांधींची 51 मिनिटं vs पंतप्रधानांची 88 मिनिटं; भाषणातून गांधींचे थेट वार, तर मोदींचा नाव न घेता पलटवार https://cutt.ly/n3hxvDd 

4. कसबा मतदारसंघात दोन्ही पक्षांना बंडखोर आणि नाराजांची मनधरणी करण्यात यश..  कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांचा कसब्यातून उमेदवारी अर्ज घेतला मागे https://cutt.ly/V3hxmjn  तर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक हेमंत रासनेच्या प्रचारात सहभागी https://cutt.ly/h3hxW79 

5. एका महिन्याच्या आत अमित शहा, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कोल्हापूर दौरा! भाजपचं नेमकं काय ठरलंय? https://cutt.ly/h3hxTQh 

6. आमदार प्रज्ञा सातव हल्ला प्रकरण, हल्लेखोरावर आखाडा बाळापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल https://cutt.ly/l3hxUAr 

7. पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणात पंढरीनाथ आंबेरकरवर खुनाचा गुन्हा, कोण आहे पंढरीनाथ आंबेरकर? https://cutt.ly/k3hxOpr 

8. अमेरिकेप्रमाणे भारतातही चीनची स्पाय बलूनद्वारे हेरगिरी? अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं 'वॉशिंग्टन पोस्ट'चं वृत्त https://cutt.ly/S3hxP0T 

9. Twitter Blue : भारतातील यूजर्ससाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सुरु, किती मोजावी लागेल किंमत? वाचा सविस्तर https://cutt.ly/h3hxSAe 

10.  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील  नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर भारत 77/1, भारतीय गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनानंतर, कॅप्टन रोहितची मजबूत सुरुवात https://cutt.ly/R3hxGqO  आर. अश्विन सुसाट, 450 कसोटी विकेट्स पूर्ण करत रचला इतिहास, दिग्गजांनाही टाकलं मागे https://cutt.ly/x3hxLHk 

ABP माझा स्पेशल

Success Story: वडील वारले, पठ्ठ्यानं सायकल पंक्चरचं दुकानं थाटलं अन् जिद्दीनं अभ्यास करत IAS झाला, भोईसरच्या वरुणची जबरदस्त यशोगाथा  https://cutt.ly/C3hxCCx 

Organic Farming In ZP School : नांदेडमधील जि.प. शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत, गिरवत आहेत सेंद्रिय शेतीचे धडे; सांडपाण्याचा वापर करत फुलवली परसबाग https://cutt.ly/A3hx9rA 

चोरी केलेले दागिने 10 दिवसांनी मिळाले परत, घरासमोर दागिने ठेवून चोर पसार https://cutt.ly/V3hx7Aa 

Pandharpur News : माघी यात्रेत विठुरायाचा खजिना भरला, तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भरभरुन दान, उत्पन्नात चौपट वाढ https://cutt.ly/g3hctUc 

Sankashti Chaturthi 2023 : 31 फूट उंच, 100 टन वजन; जळगावचा सिद्धी महागणपती; देशातील सर्वात उंच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा https://cutt.ly/23hcdBx 

Ziya Paval-Zahhad: ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी https://cutt.ly/f3hcgME 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)-  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget