ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 एप्रिल 2021 | गुरुवार
दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्समध्ये...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 एप्रिल 2021 | गुरुवार
- लसटंचाई... अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद, काही जिल्ह्यांमध्ये एक ते दोन दिवस पुरेल एवढाच साठा, कोणत्या जिल्ह्यात किती साठा शिल्लक? https://bit.ly/3t0hYF3
- कोरोना लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय, केवळ 17 लाख 40 डोस मिळाले https://bit.ly/3sZJl20 लस वाटपात उत्तर प्रदेश, गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राबाबत दुजाभाव का? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3s1qKRy
- नोकरीच्या ठिकाणी 45 वर्षांवरील कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यास सरकारी तसेच खाजगी कंपन्या आणि उद्योगसमूहांना केंद्र सरकारची परवानगी, 11 एप्रिलपासून अंमलबजावणी https://bit.ly/31XBpSQ
- कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून मिनी लॉकडाऊनचं समर्थन https://bit.ly/3dJr2HZ मध्य प्रदेशमध्ये शुक्रवार ते सोमवारपर्यंत शहरी भागात लॉकडाऊन https://bit.ly/2PEel9o तामिळनाडूमध्येही 10 एप्रिलपासून कडक निर्बंध https://bit.ly/3t0qoMp
- कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत, शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांचा अजब तर्क https://bit.ly/3dMnbKc
- राज्य सरकार आणि अनिल देशमुख दोघांनाही झटका, दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या.. सीबीआय चौकशी सुरुच राहणार https://bit.ly/3mwcq2l
- काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिद पुरातत्व सर्व्हेक्षणला वाराणसी फार्स्ट ट्रॅक कोर्टाची मंजुरी, सर्वेक्षणाचा सर्व खर्च सरकार करेल https://bit.ly/3dJvaHJ
- अंधश्रद्धेचा कळस! पैशांचा पाऊस पाडण्याचा दावा करत वर्ध्यात युवतीचा अघोरी छळ.. मांत्रिकाला बेड्या https://bit.ly/3t0wwo3
- मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून फेब्रुवारी महिन्यात आलेल्या आणि गेलेल्या गाड्यांची नोंदच गायब, ATS तपासातून माहिती समोर https://bit.ly/39Orvr9
- इन्स्टाग्रामद्वारे ड्रग्ज विकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला एनसीबीकडून अटक, दीड लाख रुपयांची रोकड आणि एमडी ड्रग्ज जप्त https://bit.ly/3mwckI1
ABP माझा ब्लॉग
महाराष्ट्रात लसीचा तुटवडा.. संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3fTbowk
ABP माझा स्पेशल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस; नागरिकांनाही लस घेण्याचं आवाहन https://bit.ly/3t23hRQ
WEB EXCLUSIVE | रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर कधी करावा? | पल्मनॅलॉजिस्ट डॉ.अशोक अरबट https://bit.ly/3wA9C9c
Viral Video | ...आणि 'त्या' सौंदर्यवतीकडून क्षणार्धात हिरावून घेतला Mrs. Sri Lanka 2021 चा मुकूट https://bit.ly/3uEpmGB
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv