(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 एप्रिल 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 एप्रिल 2024 | सोमवार
1. जलयुक्त शिवार ते समृद्धी महामार्ग, मविआने विकासकामं रोखली, चंद्रपूरच्या पहिल्या सभेत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, कमिशन आणि लूट ही इंडी आघाडीची कार्यपद्धती असल्याची टीका https://tinyurl.com/mw757cbz
2. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंशी जवळीक वाढली, ते महायुतीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी फडणवीसांचे संकेत https://tinyurl.com/4ybsunm6
3. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला, संयुक्त पत्रकार परिषदेतून उमेदवारांची घोषणा होणार https://tinyurl.com/55vvvxe8 सांगलीत उद्या निर्णयाची गुढी उभारणार, काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारीचा विश्वास,सांगलीची जागा काँग्रेसचीच, बाळासाहेब थोरातांचा दावा, तर मविआत बिघाडी नाही, राऊतांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/cpdm9ah6
4.आतापर्यंत दुश्मनी पाहिली, आता अजितदादांसोबतची दोस्ती पाहा; विजय शिवतारे-सुनेत्रा पवारांच्या भेटीत काय घडलं? https://tinyurl.com/3w9fxjt9
5. साताऱ्यात शरद पवारांकडून नवा उमेदवार मैदानात, शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जवळपास निश्चित https://tinyurl.com/3w9ueetd भाजपच्या रक्षा खडसेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला, रावेरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाकडून अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांना उमेदवारी https://tinyurl.com/mrxee6td
6. सुनेत्राताईंना मत म्हणजे मोदींना मत, सुप्रियांना मत म्हणजे राहुल गांधींना मत, देवेंद्र फडणवीसांनी गणित मांडलं! https://tinyurl.com/tfhcw2js भाजपच्या 'सगळंच आम्ही केलं' प्रचाराला शरद पवारांचं उत्तर; फडणवीसांच्या मोदी फॅक्टरने लढाईचं मैदानच बदललं, बारामतीत दोन चाणक्यांची चढाओढ https://tinyurl.com/ev69npsz
7. ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकरांची ईडी चौकशी सुरू, ईडीला संपूर्ण सहकार्य करणार, कीर्तिकरांचं वक्तव्य https://tinyurl.com/z7w2599t संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग, मुलीच्या अकाऊंटवर लाचेची रक्कम; संजय निरुपमांनी अकाऊंट नंबर वाचून दाखवले!https://tinyurl.com/4425w9dk
8. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने जीवन संपवलं, अंगावर मारहाणीच्या खुणांमुळे पोलिसांचा वेगळाच संशय https://tinyurl.com/39rsk5ye
9. अरूणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, अजित पवारांच्या पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार https://tinyurl.com/5fw848e5
10. आज चेन्नई अन् कोलकाताचा सामना; मात्र त्याआधी गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा, धोनीबाबत काय म्हणाला? https://tinyurl.com/5dry39ez गौतम गंभीर की धोनी, कोण बाजी मारणार? CSK अन् KKR ची संभाव्य प्लेईंग 11 https://tinyurl.com/bpeny2ab
एबीपी माझा स्पेशल
सुप्रियांच्या लग्नाची गोष्ट, कान तुटलेल्या कपातून चहाचा किस्सा, अजित पवारांवर तुफान हल्ला; शरद पवार म्हणाले, शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढणार! https://tinyurl.com/43jsrew5
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w