एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2023| मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2023| मंगळवार

1. भारत-पाक LOC वर छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण https://tinyurl.com/y5ezu6fj  बुलंद हौसले दुश्मन के छाती पर तिरंगा गाड के आते थे; मुख्यमंत्र्यांचं LOC वर धडाकेबाज भाषण https://tinyurl.com/5xaznz5a

2. जात संपवू देऊ नका, मराठ्यांच्या मुलांसोबत उभे रहा; मराठा नेत्यांना मनोज जरांगेंचे आवाहन https://tinyurl.com/3bsuxzfr जाळपोळप्रकरणी अटक केलेले समाजकंटकचं, त्यांच्या जातीशी देणेघेणे नाही; जरांगेंच्या आरोपावर बीड पोलिसांची माहिती https://tinyurl.com/229m8dch

3. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पेटवलेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागरांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/4hj5vjt3

4. आता शेवटची संधी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन लागलं कामाला; मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन https://tinyurl.com/39s96s2r व्हिडीओ : कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून डेमो; पाहा संपूर्ण प्रक्रिया https://tinyurl.com/3vz593fz

5. उद्धव ठाकरे 'सिल्वर ओक'वर शरद पवारांच्या भेटीला; या मुद्यांवर झाली चर्चा? https://tinyurl.com/5hpk4d22

6. अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घ्या... राम मंदिर पाहा; संघाचे स्वयंसेवक घराघरात जाऊन देणार निमंत्रण  https://tinyurl.com/yynvh7wd भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करणार? संघाचे सरकार्यवाह होसबळे यांनी स्पष्टच सांगितले https://tinyurl.com/yevznc8v
 
7. भारत जोडो यात्रा 2.0 लवकरच; 13 नोव्हेंबरपासून भोपाळमधून सुरू होण्याची शक्यता https://tinyurl.com/yt53tk8f

8. पुणेकरांनो काळजी घ्या! मुंबईपेक्षा पुण्याच्या हवेची गुणवत्ता खालावली; गुणवत्तेचा निर्देशांक 161 पार https://tinyurl.com/ydvbzd3c जळगावकर धुळीने बेजार, हवेची गुणवत्ता ढासळली; अनेकांना श्वसनाचे विकार, शहरात प्रदूषण वाढतंय!https://tinyurl.com/4fspy79u

9. देशातील 10 टक्के लोकांकडे निम्मी संपत्ती, आर्थिक असमानतेची मोठी दरी; UNDP च्या अहवालातून माहिती समोर https://tinyurl.com/yjxz8nek

10.  सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात  होऊ शकते लढत, पाहा नेमकं समीकरण https://tinyurl.com/p23ku5z4 तर टीम इंडियाचा सेमीफायनल सामना वानखेडेवर नाही, कोलकातामध्ये होणार; पण नेमकं कारण काय?https://tinyurl.com/3ajb9y3h

*नामवंत साहित्यिकांच्या लेखणीतून साकारलेला... माझा दिवाळी अंक 2023 🪔सर्वत्र उपलब्ध...*

*माझा ब्लॉग*

2023 या वर्षात सोन्यात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम पर्याय! किरांग गांधी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/5bxh5dws

*माझा विशेष*

मुख्यमंत्र्यांनी कारची काच खाली करून प्रवास करावा; डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीने हैराण कांजूरवासियांचा संताप https://tinyurl.com/2jafjew6 

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लासलगाव बाजार समिती 12 दिवस राहणार बंद, काय आहे कारण? https://tinyurl.com/3m5we2wu

पंधरा वर्ष दररोज चॉकलेट वाटले, लोक म्हणाले चॉकलेट वाटून कोण सरपंच होतं? सोलापूरच्या पठ्ठ्याने करुन दाखवलं! https://tinyurl.com/3cvws3sy

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Embed widget